Sachin Pilgaokar

  • Marathi News

    कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीजर लाँच

      तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणा-या अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’ या आगामी मराठी चित्रपटाचाटीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘लव्ह यु जिंदगी’ च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटकेविषयावर       भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे.        प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.         तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारचवेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगूशकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारीकथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की.       दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठीगरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस.      एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिलीआहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

    Read More »
  • छोट्या मृणालची मोठी घोडदौड

    गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. प्रेक्षकांना भावणारी त्यांची निरागसता, प्रेमळ स्वभाव सिनेमा, मालिका आणि जाहिरातील एक महत्वाचा एलिमेंट…

    Read More »
  • Marathi TrendsNach Baliye on star plus Marathi

    Amruta and Himanshu gear up for Nach Baliye Title

    In the first edition of the popular reality show, Nach Baliye on star plus, Marathi veteran actors Sachin Pilgaokar and…

    Read More »
  • Box officeSanngto Aika

    Sangto Aika Movie Box Office Collection Report

    Saangto Aika hailed as the comeback film of Sachin Pilgaokar received positive response from the audience. Despite of the big…

    Read More »
  • NewsBangBang_haider

    Sachin Pilgaokar’s Sangto Aika competes with Bang Bang and Haider

    It is the day of two big releases in Bollywood. On the day when other film makers stepped back from…

    Read More »
  • Movie ReviewsSanngto Aika review

    Sangto Aika Movie Review : Sachin Pilgaokar impresses in the Film

    We know that Sachin Pilgaokar is equally good at serious and comedy acts, now the actor has come up with…

    Read More »
  • NewsSalman Khan

    Salman Khan says he is keen to act in Marathi films

    Salman Khan was the guest at the music launch of Saangto Aika. The actor was full of praise for Marathi…

    Read More »
  • Newsbang bang and santo aisa

    Satish Rajwade‘s Sangto Aika releases clashes with Bang Bang

    Satish Rajwade ‘s much ambitious film Sangto Aika is due to release on the 2 October. The film that has…

    Read More »
Back to top button