Avadumber

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत !

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची

आगामी ‘असेही एकदा व्हावे’या चित्रपटातून प्रथमच एकत्र छोट्या पडद्यावरील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटश्रुष्टीतील गुणी अभिनेता उमेश कामत यांनी नुकताच मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित ‘असेही एकदा व्हावे’ या सिनेमाच्या निमित्ताने हि जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असून, दादर येथील प्लाझा सिनेमागृहात नुकतीच …

Read More »

वास्तविक स्थळांचा संदर्भ घेऊन साकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ सचेतनपट

गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हीज्युअल तसेच मीफॅक निर्मित ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट सचेतनपटाच्या रुपात शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदूदैवतावर सचेतनपट आली आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘प्रभो शिवाजी राजा’ हा पहिला सचेतनपट ठरत आहे. अॅनिमेशनच्या या युगात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सिनेमातील …

Read More »

माणसांमधील ‘देवा’ ना भेटला मराठीचा सुपरस्टार ‘देवा’

आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडल्या तर माणसातल्या ‘देवा’ ची अनुभूती प्रत्येकाला होईल. वंचितांसाठी धावून जाणारा, लोकांचे विघ्न हरणारा असा हा देव माणसांमध्येदेखील आपणास पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक देवमाणूस आहेत, जी ‘देवा’सारखी लोकांच्या मदतीला धावून येतात. अश्याच काही माणसांतल्या देवांची दखल महाराष्ट्रात गाजत असलेल्या …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला ‘देवा’ सिनेमाचा आनंद

Deva – Ek Atrangee

ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीला, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘देवा’ सिनेमाचा आस्वाद घेतला. …

Read More »

कणखर बांधा

‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व !  त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच.  त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच  ‘प्रभो …

Read More »

‘देवा’ मध्ये प्रेक्षकांना भेटणार ‘आई’

रीमा लागू यांच्या आठवणीला उजाळा मराठी रंगभूमीवरील प्रभात नायिका, आणि बॉलीवूडची ‘आई’ अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची झलक लवकरच ‘देवा’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा.. एक अतरंगी’ या सिनेमात त्यांची विशेष भूमिका असून,रीमा लागू यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या पच्छात प्रदर्शित होणारा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या …

Read More »

कोकण पर्यटनास प्रोत्साहन देतोय ‘देवा’

Deva Marathi Movie

मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘देवा’ या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. प्रसिद्धीसाठी वापरल्या जाणा-या हटके कल्पनांमुळे लोकांच्या पसंतीस पडत असून, हा सिनेमा कोकण पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सर्वाधिक चित्रीकरण हे कोकणातले आहे. या सिनेमाच्या …

Read More »

प्रिया आणि अभयने व्यक्त केले गाण्याद्वारे ‘गच्ची’वरील आपले प्रेम

तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गच्ची’वर आत्महत्या करायला चाललेल्या व्यक्तीला, ‘गच्ची’वरच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देणारा, हा चित्रपट आपल्या भेटीस …

Read More »

प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास प्रत्येकाचा उर दडपून टाकतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र,आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांना अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्याचा …

Read More »