Amruta Khanvilkar
-
Marathi News
‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.
Read More » -
TV Shows
Jeevlaga Marathi TV Serial – Star Pravah
Jeevlaga Marathi TV Serial: TV Series – Jeevlaga Starcast – Swwapnil Joshi, Amruta Khanvilkar, Siddharth Chandekar, and Madhura Deshpande…
Read More » -
News
Amey Wagh to host, Amruta to judge 2 MAD on Colors Marathi
Amey Wagh , the actor cum anchor who impressed everyone with his role in popular TV show Dil Dosti Duniyadaari…
Read More » -
News
The Star Cast of Bus Stop Bubbles with Energy
The newest campus film Bus Stop will be hitting theatres soon. As the end of every year witnesses big budget…
Read More » -
Movie Reviews
One Way Ticket Marathi Review – A Spectacular Journey with Twists and Turns
Rating : ★★★ A multi star cast, a cruise trip and spectacles across the continent of Europe and an engaging suspense.…
Read More » -
Upcoming Movies
Bus Stop Marathi Movie 2016
Director – Sameer Joshi Star Cast –Pooja Sawant, Amruta Khanvilkar, Aniket Vishwasrao Genre – Love, Drama Release Date – Releasing…
Read More » -
Marathi Trends
Marathi Film Bus Stop is Gearing up for its Release very soon
The M Town seems to be adding up with cool movies now. Some of these films have the base of…
Read More » -
Upcoming Movies
One Way Ticket Marathi Movie
One Way Ticket 2016 Producer : Madhu Nathani, Kamal Nathani Directer : Kamal Nathani Star Cast : Shashank Ketkar, Amruta…
Read More »