Home > Marathi News (page 2)

Marathi News

आई आणि मुलीची भावनिक ‘सोबत’

Judgement - Tujhya Sobatila

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित ‘जजमेंट’ हा चित्रपट येत्या २४ मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ‘तुझ्या सोबतीला’ हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुलीचा जन्म हा तिच्या आईसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा हा क्षण अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असतो. हेच आई आणि मुलीचे …

Read More »

सोनी मराठी तुमच्या शहरात घेऊन येत आहे कोण होणार करोडपतीची हॉटसीट

नागराज मंजुळे - करोडपतीचे

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीचे नवे पर्व जसजसे जवळ येत आहे तसतशी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. नागराज मंजुळे सारखा स्टार हा शो होस्ट करत असल्याने आणि टीजर्स आणि टायटल सॉंगमधून दिसणाऱ्या शोच्या आकर्षक स्वरूपामुळे या शोला लोकांनी प्रदर्शनाआधीच डोक्यावर घेतले आहे.  त्यातच सोनी मराठीने शोला प्रमोट करायचीआजवर कधीही न …

Read More »

जाहिरात विश्वात रणवीर- दीपिकाची जोडी सर्वाधिक लोकप्रिय

बॉलीवुडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सच्यानुसार,सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच TVC जगतातले लोकप्रिय कपल बनले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट होते आहे की,  जाहिरात विश्वातल्या लोकप्रिय जोड्यांमध्ये रणवीर-दीपिका नंबर १ तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत.    …

Read More »

Hutatma – A thrilling web series that traces back the birth of Maharashtra state

ZEE5 Original Hutatma Review

Hutatma Web Series Review:   Web Series Name: Hutatma Genre: Drama Digital Platform: Zee5 Language: Marathi Director: Jayprad Desai Star cast: Anjali Patil, Vaibhav Tatwawaadi, Abhay Mahajan, Sachin Khedekar, Ashwini Kalsekar, Anand Ingle and Lokesh Gupte Number of episodes: 7 Released: 1st May 2019 Plot/Theme It was on 1st May 1960 when the …

Read More »

‘महानायका’सोबत झळकला राहुल पेठे

RAHUL PETHE

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणजे राहुल पेठे. हिंदी वेबसिरीज, चित्रपटांमधून राहुलने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे आणि आता राहुल बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीतून झळकला आहे. प्रत्येक कलाकाराला  त्याच्या कारकिर्दीत अशा ‘महान’ कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा ही असतेच आणि राहुलची ही इच्छा ‘कौन बनेगा करोडपती’ या जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण …

Read More »

“मिस यू मिस्टर”चे पहिले पोस्टर प्रकाशित

Miss U Mister- New Marathi Film Postar

  मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि …

Read More »

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पहिल्या २ पर्वांच्या यशाची सक्सेस पार्टी

महाराष्ट्राची हास्यजत्रा 2

महाराष्ट्राला रोज पोट धरून हसायला लावणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या शोचे पहिले आणि दुसरे पर्व अत्यंत यशस्वी ठरले असून १०० एपिसोड्सचा टप्पाही पार झाला आहे. म्हणूनच हे यश साजरे करण्याकरता, ५ मे – अर्थात ‘जागतीक हास्य दिनाचे’ औचित्य साधून  सोनी मराठीकडून एक जंगी ‘सक्सेस पार्टी‘ आयोजित करण्यात आली होती. मराठी …

Read More »

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘साथ दे तू मला’ च्या पडद्यामागच्या कामगारांचे फेसबुक लाईव्ह

Saath De Tu Mala

  टीव्ही मालिकांचा झगमगाट आणि चमचमत्या ताऱ्यांची दुनिया ही प्रत्येकाच्या परिचयाची,घराघरात रोज अवतरणारे हे तारे प्रेक्षकांना भुरळ घालतात ते त्यांच्या अभिनयाने आणि सुरेख दिसण्याने,त्यांचा वावर असलेले बंगले,मोठी घरे प्रेक्षकांना भारावून टाकतात,तर कधी चाळ,गावचे घर,अंगण प्रेक्षकांना आपलेसे वाटते. प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे हे सगळे घडवणारे अनेक हात,हे पडद्याआड असतात.नऊच्या शिफ्टला सकाळी …

Read More »

स्पृहा जोशीने आपल्या कुटूंबियांसोबत केले श्रमदान

Spruha Joshi

  स्पृहा जोशीची ओळख संवेदनशील अभिनेत्रीसोबतच संवेदनशील कवयित्री अशीही आहे. स्पृहा जोशीला सामाजिक घडामोडी आणि विषयांसदर्भात असलेली संवेदनशीलताही वेळोवेळी दिसून आलीय. स्पृहा सोबतच तिचे कुटूंबियही सामाजिक कार्याविषयी किती सजग आहे, हे यंदा महाराष्ट्र दिनी दिसून आले. 1 मे रोजी स्पृहा जोशीने आपल्या आई आणि काकूसह सिन्नर तालुक्यातल्या धोंडबार गावात पाणी …

Read More »

स्वतःच्याच कोशात राहिले – प्रिया बापट

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले असून यात तिची भूमिका  पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी …

Read More »