Home > Marathi News (page 3)

Marathi News

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चा पोस्टर, ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

Ashleel Udyog Mitra Mandal Marathi Movie

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा शब्द आपण एखाद्या ठिकाणी उच्चारला तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा आपल्याकडे नाही वळल्या तरच नवल. याच नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आलोक राजवाडेचे‘अश्लील उद्योग मित्र …

Read More »

ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !

Medium Spicy

  सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे, त्यांच्या ‘मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी सिनेमासाठी नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधला. डोळ्यांना व्हिजुअल ट्रिट देणा-या ह्या फोटोमूळे आता ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची उत्सुकता अजून ताणली गेलीय. ह्या लक्षवेधी फोटोसोबतच मीडियम स्पाइसी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केलीय. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत, विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि …

Read More »

‘विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार

‘बालक पालक’, ‘यलो’, ‘डोक्याला शॉट’ सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ अंतर्गत मराठी सिनेसृष्टीला आशयपूर्ण, भावनिक आणि त्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील ‘यलो’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘बालक पालक’, ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग …

Read More »

हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातील अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण

Niilam Paanchal

काबिल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या 66व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आपला गुजराती चित्रपट ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इश्कबाज, वीरा, रूक जाना नहीं, हमारी देवरानी ह्या हिंदी मालिकेत काम केलेल्या नीलम पांचालने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. …

Read More »

‘विकून टाक’ मुळे समीर-हृषिकेश ची हॅट्रिक

RISHIKESH JOSHI & SAMEER PATIL

आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते हृषिकेश जोशी. तर सामाजिक विषय विनोदी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कौशल्य असलेले दिग्दर्शक समीर पाटील आता ‘विकून टाक’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दिग्दर्शक म्हटले, की चित्रपटामध्ये नवीन प्रयोग करणे हे आलेच. असाच एक नवीन प्रयोग समीर पाटील यांनी ‘विकून …

Read More »

अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Shivani Surve

2020 हे वर्ष शिवानी सुर्वेचं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री शिवानी सुर्वेवर 2020च्या सुरूवातीपासून पुरस्कारांची बरसात होत आहे. नुकताच सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा हा शिवानीचा चौथा पुरस्कार आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या पुरस्कार सोहळ्यात ‘पॉप्युलर फेस …

Read More »

मोहित सूरीच्या ‘मलंग’मध्ये प्रसाद जवादे पोलिसाच्या भूमिकेत

Prasad Jawade

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘असे हे कन्यादान’ ह्या मालिका आणि ‘मिस्टर अँन्ड मिसेस सदाचारी’, ‘गुरू’ अशा सिनेमांमधून झळकलेला अभिनेता प्रसाद जवादे ह्या आठवड्यात रिलीज होणा-या मोहित सूरी दिग्दर्शित ‘मलंग’ चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्याअगोदर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘छिछोरे’ सिनेमामध्ये एका सीनमध्ये दिसलेला प्रसाद ‘मलंग’मध्ये मात्र महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. सूत्रांच्या …

Read More »

‘बोनस’चे बिनधास्त माईकवर बोलायला लावणारे रॅप गाणे ‘माइक दे’ प्रदर्शित…

mic de

सौरभ भावे दिग्दर्शित आणि अर्जुन सिंग बरन, कार्तिक डी निशाणदार व लायन क्राऊन एंटरटेन्मेंट प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बोनस’ २८ फेब्रुवारी रोजी होणार सर्वत्र प्रदर्शित अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशानदार आणि ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’प्रस्तुत आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा मराठी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित …

Read More »

अनिकेत राजकुमार बडोले निर्मित, सायली संजीवची प्रमुख भूमिका असलेला ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

“माणसांनी केवळ कुटुंबापुरतं न जगता देशासाठी आणि समाजासाठी काही तरी केलं पाहिजे”, असा सुंदर विचार मांडणा-या ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या चित्रपटाची निर्मिती युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत राजकुमार बडोले यांनी केली आहे. मल्हार गणेश दिग्दर्शित …

Read More »

‘खारी बिस्कीट’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळणे, हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ – दिपक पांडुरंग राणे

दिपक पांडुरंग राणे निर्मित ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला ‘सिटी सिने अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ब-याच काळानंतर खारी बिस्कीट चित्रपटामूळे मराठी सिनेमासाठी ‘हाउसफुल’चे बोर्ड सर्वत्र झळकले होते. हा सिनेमा कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आणि आता रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खारी बिस्कीट सिनेमावर सिनेसृष्टीतील नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कारांची बरसात होताना दिसतेय. नुकत्याच झालेल्या सिटी सिने अवॉर्ड्समध्ये …

Read More »