“आठवणीींची सावली”- मराठी चित्रपट २०१८-२०१९ मध्येहोणाऱ्या फिल्म उत्सव मध्येदाखवला जाणार आहे
“आठवणीींची सावली”-मराठी चचत्रपट २०१८-२०१९ मध्येहोणाऱ्या फिल्म उत्सव मध्येदाखवला जाणार आहे. या चचत्रपटात सुबोध उकेआणण दोन बाल कलाकाराींनी काम के लेलेआहे.
सुबोध उकेददग्दर्शित या चचत्रपटात के तन बनसोड, गायत्री ढोले, लक्ष्मी बोरकर आणण सयोनी र्मश्रा झळकणार आहेत. सींगीत ददग्दशिन मोदहत मनुजा याींनी के लेलेआहेतर या चचत्रपाच्या गाणयाींना आवाज ददला आहेसुरेश अय्यर आणण अनुजा घाडगेयाींनी. एका लहान मुलाचेिुलासोबत असणाऱ्या सुींदर मैत्रीचींनातींया चचत्रपटात उलगडलींआहे.
“प्रत्येकाचींआयुष्य हेआठवणीींनी भरलेलींअसतींआणण आठवणी प्रत्येक पररस्टिती मध्येआपल्या सोबत असतात, असींजरी असलींतरीआठवणीींचा आपण िक्त आभास घेऊ शकतो पण त्याींना वाटतववकतेत उतरवणेअश्यकच असते. हेच या चचत्रपट मध्येआम्ही दाखववणयाचा प्रयत्न के लेला आहे.” – (सुबोध उके, ददग्दशिक व अर्भनेता ) “रोर्लींग पेब्बल्स प्रॉडक्शन” ननर्मित आठवणीींची सावली या चचत्रपटाची किा, चचत्रपटाचा नायक ‘बबलू’ भोवती फिरते जो लहानपणीच आपल्या एका स्जवलग र्मत्राला गमावून बसलेला असतो आणण काही वर्ािनेत्याला एक नवीन र्मत्र र्मळतो, तो कोण ?? चचत्रपटात नक्कीच बघायला र्मळेल.
“सुबोध नेचचत्रपटाची स्टिप्ट मला साींचगतली आणण मला ती खूप भावननक आणण दमदार वाटली. सुबोधनेया चचत्रपटाचेकोणतेही बींधन न ठे वता सींगीत तयार करायला मला सींधी ददली. मी खूप उत्सादहत होतो या चचत्रपटाचे सींगीत तयार करायला जेमैत्री सारख्या सुींदर नात्यावर आधाररत होते.-मोदहत मनुजा (सींगीत ददग्दशिक)’आठवणीींची सावली’ या चचत्रपटाचेगाणेअँपल म्युर्सक, सावन, गाना डॉट कॉम, हींगाम, सॉफ्टयिाय आणण यूट्यूब वर उपलब्ध आहे. चचत्रपट मोहोत्सवा नींतर आठवणीींची सावली भारत भर लवकर प्रदर्शित के ला जाईल