Marathi News

  • Khari Biscuit Movie Review

    खारी बिस्कीटच्या शिरपेचात मानाचा तुरा, चित्रपटाला आय़एमडीबीवर 8.9 रेटिंग्स

      झी स्टुडियोज् आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित खारी बिस्कीट हा सिनेमा फिल्ममेकर संजय जाधव ह्यांची 50 वी कलाकृती आहे.…

    Read More »
  • Gadhul

    अभिनेत्री स्मिता तांबेची चौथी फिल्म इफीमध्ये, 50 व्या इफीमध्ये पोहोचली ‘गढूळ’

    सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण…

    Read More »
  • Bali

    अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला व स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला, सुपरहिट ‘लपाछपी’ चे विशाल फुरीया दिग्दर्शित ‘बळी” या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

    ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा…

    Read More »
  • Sundara song

    ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’मधील अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

    मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि ट्रेलरमधून स्त्री आणि बायको…

    Read More »
  • Sarkar Ki Seva Mein Marathi Movie

    बॉलिवूडमध्ये दोन नव्या प्रॉडक्शन कंपन्या लाँच; श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

    चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी…

    Read More »
  • JIJA Mata Marathi Serial

    स्वराज्य घडवण्यात मानाचा बिंदू ठरलेलं इतिहासातलं पान सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट

    हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा-शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई – चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा. या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे . लाडक्या लेकीचं तळहात किती मऊ ,कुन्या राजाला कन्या देऊ त्याकाळी लखुजी जाधव यांची अवस्था काहीशी या ओवीसारखी झाली असेल . आपलं काळीज सासरी पाठवताना वडील लखुजी यांची घालमेल होते आहे. जिजा-शहाजींच्या मिलनाने भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यांची सोयरीक जुळणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास घडवणाऱ्या जिजाऊ-शहाजीराजेंच्या मिलनाचा हा क्षण अगदी नजरेत साठवावा असाच असणार तर पाहायला विसरू नका असे अनेक क्षण  जे तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातील यात शंका नाही . ‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे. ऐतिहासिक वातावरणात जिजा-शहाजींची बांधली जाणारी गाठ प्रेक्षकांसाठी  पाहणे खरेच  विशेष ठरणार आहे. ४ ते ९ नोव्हेंबर…

    Read More »
  • Talli Marathi Movie

    प्रथमेश परब होणार ‘टल्ली’

    अभिनेता प्रथमेश परबने नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. झेब्रा एंटरटेन्मेंटच्या ‘टल्ली’ ह्या 2020 ला…

    Read More »
  • Hirkani Marathi Movie

    ‘हिरकणी’ महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल!

    यंदाची दिवाळी ऐतिहासिक आणि मराठमोळी पध्दतीने साजरी करण्यासाठी प्रसाद ओक यांनी माऊलीच्या धैर्याची गोष्ट सांगणारा ‘हिरकणी’ हा सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या…

    Read More »
  • GIRLZ Movie Trailer

    ‘आईच्या गावात’ म्हणत ‘गर्ल्स’चा धिंगाणा

    मुलींच्या निराळ्या तरीही आकर्षक आणि वैविध्यपूर्ण अशा विश्वावर आधारित ‘गर्ल्स’ हा चित्रपट येत आहे. ‘गर्ल्स’ नक्की कोण? या प्रश्नाला उत्तर…

    Read More »
  • Kulkarni Chowkatala Deshpande

    सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या चित्रपटाची गोष्ट आहे एका तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची. स्त्रीच्या आयुष्यात या चारही भूमिका साकारताना तिला…

    Read More »
Back to top button