Home > Marathi News > हॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण

हॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण

शरद जाधव कोण होणार मराठी करोडपती
शरद जाधव कोण होणार मराठी करोडपती

 

उत्तर शोधलं की जगणं बदलतं हे कोण होणार मराठी करोडपती या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी  स्पर्धकया खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता खऱ्या अर्थाने जगणं बदलायला सुरुवात झाली आहे. असेच काहीसे घडले आहेया मंचावर. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची (सुवर्णा जाधव) विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली आणि ही इच्छा नागराज मंजुळे पूर्ण करतीलअसे आश्वासन स्वतः नागराज यांनी दिले. स्पर्धकाच्या आनंदासाठी नागराज यांनी स्व खर्चाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

ज्याप्रमाणे ‘माझा मुलगाच माझी विमान प्रवासाची इच्छा पूर्ण करणार’ याची खात्री जशी शरद यांच्या आईला होती तशीच खात्री आणि विश्वास आपल्याला ही आहे कीनागराज मंजुळे सर्वसामान्यांना लगेच समजून घेणार आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार.

तसेच यावरुन हे देखील सिध्द होते की ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा केवळ एक खेळ नसून यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागीहोणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपणआपली स्वप्न सत्यात उतरवायची हेच ध्येय स्पर्धकाचे असते. तर त्यांच्या या प्रवासात सामील होण्यासाठी नक्की पाहा ‘कोण होणार मराठी करोडपती हा सोमवार ते गुरुवाररात्री :३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

About justmarathi

Check Also

Smile Please review

Smile Please Marathi Movie Review

Catch the Roller Coaster Emotional Ride with perfect action and performances Movie – Smile Please …

Leave a Reply