Marathi News
वन शॉटमध्ये सीन पूर्ण करताना आणि ‘निलांबरी’चं निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ
एकीकडे वन शॉटमध्ये सीन शूट करण्याच्या दरम्यान, दिग्दर्शकाकडून कलाकाराला डायलॉग नेमका कसा बोलला गेला पाहिजे हे सांगताना उडणारी धमाल आणि त्यानंतर कलाकाराचे झालेले कनफ्युझन यामुळे हास्य कल्लोळ माजेल हे नक्की. तर दुसरीकडे मुलाखती दरम्यान, ‘निलांबरी’ या एका साध्या-सोप्या नावातून निळू भाऊ, निल आर्मस्ट्राँग अशी नावं चुकून उच्चारली जाणे म्हणजे आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण आहे. प्रत्येकामध्ये न्युनगंड असतो, त्यावर मात करुन आपण यशस्वी व्हायला हवं, असं निलांबरी यांचं म्हणणं प्रेक्षकांना किती हसवतं हे पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.