लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील प्रसिध्द गणपती दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेतले. ज्याप्रमाणे चित्रपटाचा श्रीगणेशा ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाने झाला त्याचप्रमाणे पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ’च्या दर्शनाशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, असे उतेकर यांना वाटते. पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेले लक्ष्मण उतेकर, वीणा जामकर, अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव आणि लेखक रोहन घुगे यांनी गणेशाची आरती करून ‘लालाबागची राणी’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. विशेष मुलीच्या भावविश्वावर आधारित ‘लालबागची राणी’ हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
Check Also
“झोलझाल” चे जय वीरू
शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …
One comment
Leave a Reply
You must be logged in to post a comment.
‘पॉपकॉर्न पे चर्चा’ – आजच्या भागात पाहा ‘लालबागची राणी’ सिनेमाचा रिव्ह्यू त्यासाठी YouTube वर ‘Adbhoot’ channel ला भेट द्या. नक्की बघा, मित्र-मैत्रिणींना सांगा, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि Subscribe करायला विसरू नका.
Will Lalbaugchi Rani win your heart or leave you disappointed? Watch LalBaugchi Rani Movie Review by Amol Parchure only on
#Review #Marathi #Cinema #PopCornPeCharcha