Tag Archives: poorvi bhave

‘पुष्पक विमान’च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्यांनी केले आहे. ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला …

Read More »

पुर्वी भावेच्या अंतर्नाद ह्या डान्स सीरिजमधले रिलीज झाले ‘भज गणपती’ गाणे

Poorvi Bhave

अभिनेत्री पुर्वी भावे नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. ह्या अंतर्नाद सीरिजमधले पहिले ‘भज गणपती’ हे भरतानाट्यम नृत्यशैलीतले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या अल्बमचे वैशिष्ठ्य म्हणजे ‘भज गणपती’ गाण्याला पुर्वी भावेच्या आई सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावे म्हणते, “कोणत्याही शुभकार्याची …

Read More »

‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोटोशूट

  अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून  नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय. रेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे का, असं …

Read More »