Tag Archives: epitar marathi movies

इपितर चित्रपट 13 जुलैला सिनेमागृहात झळकणार !

इपितर चित्रपट , epitar marathi Movie

प्रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ असतो. तरूणपणातला हा ‘इपितर’पणाचं काहीतर नवं करायचं स्फुरण देतं. असेच तीन ‘इपितर’ पुढच्या महिन्यात 13 तारखेला आपल्याला भेटणार आहेत.  परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्याची ही कथा आहे. सिनेमाचे नुकतेच ऑफिशिअल पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमाविषयी सांगताना निर्माते-लेखक किरण बेरड सांगतात, “ महाराष्ट्रात महाविद्यालये जून-जुलैमध्ये सुरू होतात. आणि मग ख-या अर्थाने जुलै महिन्यातच मैत्री फुलते.निसर्ग फुलतो. …

Read More »