कोण होणार करोडपती

  • Marathi Newsसयाजी शिंदे

    वृक्षप्रेमी सयाजी शिंदे येणार ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर

    सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी…

    Read More »
  • Marathi NewsKon Honaar Crorepati

    क्रूझवर पार पडली ‘कोण होणार करोडपती?’ची अनोखी पत्रकार परिषद

    पत्रकार परिषद म्हटली म्हणजे प्रश्न आलेच आणि ती पत्रकार परिषद जर ‘कोण होणार करोडपती?’ची असेल तर जरा जास्तच प्रश्न! असाच…

    Read More »
  • Marathi Newsकोण होणार करोडपती

    २७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात

    २७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात – सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीलायेणाऱ्या या मंचाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीची वाट खुली होणार आहे. सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकणार आहेत. सोमवार ते बुधवार प्रेक्षकवर्ग आपल्या ज्ञानाच्या जोरावरहॉटसीट पटकवणार आहेत तर गुरूवारी काही खास  पाहुण्यांबरोबर एपिसोड पाहायला मिळणार आहे. दरम्यान नागराज मंजुळे या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या ज्ञानाची तिजोरी उघडून हॉटसीटवर बसणाऱ्या सामान्यांमधला हिरो नागराज प्रेक्षकांसमोर आणणार आहेत .तेव्हा  ज्ञानाच्या जोरावर हॉटसीट गाठणाऱ्या हिरोज् ची भेट नक्की घ्या २७ मेपासून सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.   English: KHC show is coming soon on Sony Marathi on 27th May at 8:30 PM Monday…

    Read More »
Back to top button