प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या ‘मेकअप’ सिनेमाच्या ट्रेलरला आणि ‘गाठी गं’ या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘पूर्वी’ आणि ‘नील’च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील ‘लागेना’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ‘नील’ला ‘पूर्वी’ बद्दल ‘त्या’ खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, …
Read More »TimeLine Layout
January, 2020
-
21 January
मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित…
‘मन फकिरा’ हा रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’च्या मुहूर्तावर १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. ‘मन फकिरा’मध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, …
Read More » -
18 January
‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर !
मराठी सिनेसृष्टीला ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील घेऊन येत आहेत एक भन्नाट चित्रपट ‘विकून टाक’. एव्हाना चित्रपटाचा पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की यातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. या चित्रपटातील ‘दादाचं लगीन’, ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ या गाण्यांनाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. …
Read More » -
17 January
“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.
सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्याच्या मैफलीत आजवर कित्येक कलावंतांनी हजेरी लावली. या आठवड्यात असाच एक कलावंत या मंचाची शोभा वाढवणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आखरी पास्ता हे कॅरेक्टर बरेच फेमस आहे. “I am a joking” म्हणत सर्वांची भंकस करणारे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चंकी पांडे सोनी …
Read More » -
15 January
अमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं
‘दादाच्या लग्नाचा’ बार उडवल्यानंतर ‘विकून टाक’ सिनेमातील ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ हे प्रेमावर आधारित गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय सुंदर आणि हळुवार अशा या गाण्याला हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध, गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध तर अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. गुरु ठाकूर यांनी अगदी सुंदर आणि कल्पकतेने गाण्याचे बोल लिहिले आहेत. …
Read More » -
15 January
कादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत
मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव पुन्हा पाहिलं जाणार मोठ्या पडद्याच्या माध्यमातून… नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी …
Read More » -
15 January
पूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित
संगीताची धून… फुलांची सजावट… एकदंरच सगळ्यांची लगबग… आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा खास …
Read More » -
13 January
लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,
सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मन फकीरा’ सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात …
Read More » -
13 January
Tanhaji: The Unsung Warrior Marathi dubbed Box Office Collection
The period drama Tanaji: The Unsung Warrior has released last Friday amidst all the buzz. Since it deals with the story of the Maratha warrior, the makers felt the need of releasing it for the M Town audience as well. They were right in taking up such a decision as …
Read More » -
9 January
बहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित
महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी – saffron हा आगामी मराठी चित्रपट एका कुस्तीपटूच्या संघर्षाभोवती फिरणारा असून चित्रपटाचा रंगतदार टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत केसरी – saffron या चित्रपटातून विराट मडके हा …
Read More »