justmarathi
Jan 15, 2020 Marathi News
1,116
संगीताची धून… फुलांची सजावट… एकदंरच सगळ्यांची लगबग… आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा खास …
Read More »
justmarathi
Jan 13, 2020 Marathi News
1,063
सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मन फकीरा’ सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात …
Read More »
justmarathi
Jan 13, 2020 Box office, Marathi Trends
13,896
The period drama Tanaji: The Unsung Warrior has released last Friday amidst all the buzz. Since it deals with the story of the Maratha warrior, the makers felt the need of releasing it for the M Town audience as well. They were right in taking up such a decision as …
Read More »
justmarathi
Jan 9, 2020 Marathi News
1,180
महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी – saffron हा आगामी मराठी चित्रपट एका कुस्तीपटूच्या संघर्षाभोवती फिरणारा असून चित्रपटाचा रंगतदार टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत केसरी – saffron या चित्रपटातून विराट मडके हा …
Read More »
justmarathi
Jan 9, 2020 Marathi News
1,299
उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत …
Read More »
justmarathi
Jan 9, 2020 Marathi News
1,336
नव्या वर्षात सध्या ‘हव्वा’ फक्त अभिनेत्री सई ताम्हणकरचीच होताना दिसतेय. ‘धुरळा’ सिनेमातल्या दमदार अभिनयाने सई ताम्हणकरने 2020ची सुरूवात धमाकेदार केल्यावर आता सई धुरळा सिनेमासह कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय. महाराष्ट्रात 3 जानेवारीला धुरळा सिनेमा झळकताच सर्वत्र सई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयाची चर्चा सुरू झाली. आता महाराष्ट्रानंतर हा सिनेमा इतर देशांमध्येही रिलीज …
Read More »
justmarathi
Jan 8, 2020 Marathi News
1,211
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने वैविध्यपूर्ण मराठी चित्रपट दिले आहेत. चार वर्षांच्या कालावधी नंतर सुजय त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाची अफलातून भेट घेऊन येत असून त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘केसरी’ – saffron आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत अंतिम लढतीपूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र …
Read More »
justmarathi
Jan 8, 2020 Marathi News
814
गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्याबरोबरच्या भागीदारीतून ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत …
Read More »
justmarathi
Jan 7, 2020 Marathi News
768
शाम निंबाळकर दिग्दर्शित ‘मिस यु मिस’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे यांच्यासोबतच या पोस्टरमध्ये भाग्येश …
Read More »
justmarathi
Jan 6, 2020 Marathi News
1,192
नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. …
Read More »