Blog Layout

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला

  कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर …

Read More »

डीजेवाला दादा गाण्याची तरुणाईत क्रेझ !

DJ Wala Dada Marathi Song

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात  एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. ‘डीजे वाला दादा’ असे नव्या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याला भरघोस …

Read More »

ह्या दशकातली सर्वाधिक मराठी कलाकार असलेली सिंबा

Simmba Marathi Stars

धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिंबा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, …

Read More »

प्रियांका चोप्राचे लग्न ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह

nickyanka

  गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि प्रियांकाचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले. प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर …

Read More »

व्हिडीयो पॅलेस, पुष्कर जोग आणि सलिम मर्चंट यांची सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’

JhilMil Marathi Song Album

ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनच्या तयारीला आता सगळीकडे सुरुवात झाली आहे. सेलिब्रेशन तितक्याच हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी व्हिडीयो पॅलेसचे डान्सिंग नंबर ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर व्हिडीयो पॅलेस सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ या गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार. …

Read More »

टी-सिरीजचा पहिला मराठी चित्रपट आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन?

‘आशिक’ आणि ‘आशिकी’ हे दोन शब्द जरी उच्चारले तरी ‘लैला-मजनू’, ‘रोमिओ-जुलिएट’ यांसारख्या रोमँटिक आणि प्रेमळ जोड्या आणि त्यांची लव्हस्टोरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आशिकी म्हंटलं की प्रेमातला वेडेपणा, जीव ओतून समोरील पार्टनरला खूष करण्याचे प्रयत्न या गोष्टी हक्काने येतातच… अशीच आशिकी आता मराठीत पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे ओढ म्हणजे काय …

Read More »

Love You Zindagi Trailer : सचिनजी, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित

Love You Zindagi Trailer

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टारहॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माणझाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरदेखीलटीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आज प्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीचीकथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे. चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेलाअनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणून ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहजअभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडितआणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक  सकारात्मक चित्रपट “लव यु जिंदगी” ११जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

Read More »

Mauli 1st Week Box Office Collection

Mauli review

The Riteish Deshmukh starrer film Mauli was released last Friday amidst good buzz in the media giving a decent collection at the box office. Ever since the film was announced it remained in the presence of different discussions among the M Town audience. With passing time, the buzz went louder …

Read More »