Blog Layout

Smile Please Marathi Movie Review

Smile Please review

Catch the Roller Coaster Emotional Ride with perfect action and performances Movie – Smile Please Director – Vikram Phadnis Starcast – Mukta Barve, Lalit Prabhakar, Prasad Oak Genre – Drama Production Studio – Everest Entertainment, Sunrise Studios, Hashtag Films, and Krtyavat Productions Running Time – 134 Mins Rating – 3.5 …

Read More »

माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या शुभेच्छा

Madhav Deochake And Rakhi Sawant

  बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातला स्ट्राँग कंटेस्टंट माधव देवचकेला अभिनेत्री राखी सावंतने शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस हा रिएलिटी शो भारतात 2006ला सुरू झाला. बिग बॉस हिंदी च्या 2006च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत  आणि क्रिकेटर सलील अंकोला कंटेस्टंट होते. राखी तर टॉप-5 पर्यंत ह्या शोमध्ये राहिली होती. …

Read More »

संजय दत्तने त्याची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’चा ट्रेलर केला प्रदर्शित

Baba Marathi Movie

संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित ‘बाबा’ होणार २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज दस्तुरखुद्द संजय दत्तच्या हस्ते प्रदर्शित झाला आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच ताणली गेली. …

Read More »

विशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब

प्रथमेश परब

‘बालक पालक’  सिनेमाने सिनसृष्टीत पदार्पण करणा-या प्रथमेश परबला ह्या सिनेमानंतर  विशु नाव पडलं. तर ‘टाइमपास’ रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते दगडु म्हणू लागले. आता प्रथमेशला त्याची ‘टकाटक’ फिल्म रिलीज झाल्यावर  त्याचे चाहते ह्या चित्रपटातल्या भूमिकेच्या नावाने हाक मारू लागलेत. प्रथमेश परब आता जिथे जाईल तिथे त्याला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. प्रथमेश ह्याविषयी म्हणतो, “माझ्या सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने …

Read More »

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

शिवानी सुर्वे

  शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पून्हा एकदा एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एन्ट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीय. बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या शिवानीची …

Read More »

‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्न मध्ये निवड

SMILE PLEASE

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. जगण्याला आणि स्वप्नांना खऱ्या अर्थाने नवीन परिभाषा देणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. आता तर मानाच्या समजल्या जाणारा आणि मेलबर्न मध्ये संपन्न होणाऱ्या …

Read More »

राजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके

Sayli Sanjiv, Om prakash Shinde

असं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं, तर कधी रुसवेफुगवे, कधी जवळीक असते, तर कधी दुरावाही. प्रेमातील असे चढउतार घेऊन राजश्री मराठीची ‘यु टर्न’ ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘यु टर्न’चा ट्रेलर सोशल …

Read More »

Aggabai Sasubai Zee Marathi Serial

Aggabai Sasubai TV Serial

Aggabai Sasubai TV Show : Director – Ajay Mayekar Star Cast – Tejashree Pradhan, Nivedita Saraf, and Dr. Girish Oak Genre – Family Drama TV Chanel – Zee Marathi Time – 8:30 p.m Release Date – 22nd July 2019 The popular Marathi TV channel called Zee Marathi is back in …

Read More »

उमेश आणि प्रियाला ‘आणि काय हवं’

Ani Kay Haw Marathi web series

लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी असो वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया बापट आणि उमेश कामत …

Read More »