Blog Layout

Shreyas Plays an AIDS Patient

श्रेयस पोरस पारडीवाला

Having made his debut with Yaariyan followed by the ambitious romantic, Sanam Re, Shreyas Porus Pardiwalla is set to spring a huge surprise on the audience and his fans with his next offering, an emotional drama. The film Love Amour (tentative title) touched on the subject of AIDS. It is …

Read More »

बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंट्सनी दिल्या वैशाली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्या वैशाली म्हाडे च्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  महागायिका वैशाली म्हाडेच्या मुलीचा आस्थाचा 19 जुलैला वाढदिवस होता. यंदा पहिल्यांदाच वैशाली आपल्या मुलीच्या वाढदिवसाला तिच्यासोबत नव्हती. आणि ही खंत वैशालीने बिगबॉसच्या घरात जुलै महिन्याच्या सुरूवातीलच व्यक्त केली होती. 19 जुलैला वैशालीने सर्व घरच्यांसोबत मिळून आपल्याला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . वूटवरच्या ह्या अनसीन व्हिडीयोमध्ये वैशाली म्हणाली, “आज माझ्या मुलीचा अकरावा …

Read More »

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान

Swapnil Joshi And Asha Bhosle

सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना देखील ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री स्वामी समर्थ …

Read More »

एड्स रुग्णांच्या भूमिकेत श्रेयस पोरस पारडीवाला

श्रेयस पोरस पारडीवाला

श्रेयस पोरस पार्डीवाला याने बॉलीवुडमध्ये टी-सीरीजच्या सनम रे आणि ग्रँड मोशन पिक्चरच्या स्वीटी बॅड्स एन आरआय मधील उत्कृष्ट अभिनयमुळे त्याने बॉलीवुडमध्ये आपली ओळख केले आहे.. श्रेयशने झी 5 च्या वेब मालिके अकोरीमध्ये देखील काम केले, ज्यामध्ये तो नकारात्मक भूमिकेत आहे. श्रेयशचा आगामी चित्रपट “लव अमुर” मध्ये आता तो एड्सच्या रुग्णांची …

Read More »

स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’ मध्ये एकत्र

Abhijit Khandkekar and Spruha Joshi

संजय दत्त प्रॉडक्शन्स व ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ होणार २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित ‘बाबा’ या चित्रपटात दीपक दोब्रीयाल, नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही महत्वाच्या भूमिका प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली …

Read More »

एक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना…काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप?

Amruta With Akshay bardapurkar1

आजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जर सोबतीला अनेक वर्षांचे अनुभव असतील तर पावलोपावली आपल्याला एक हिंमत आणि प्रेरणा मिळत असते. नवीन काही सुरु करु पाहणा-या अनेक कलाकारांपैकी एक अशी मराठमोळी अभिनेत्री आहे जिने स्वत:च्या टॅलेंटवर बॉलिवूडमध्ये देखील …

Read More »

मंजु – शौनकच्या आयुष्याला लागणार नवं वळण

TI Phulrani - Sony Marath

मंजु-शौनकच्या प्रेमाचा अंकुर फुलणार इतक्यात त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली आणि या नात्यात दरी निर्माण झाली. एकमेकांपासून दुरावलेली ही मनं आता तब्बल ४ वर्षांनी पुन्हा आमने – सामने येणार आहेत. या ४ वर्षांत हे दोघेही आपआपल्या आयुष्यात खूपच पुढे निघून गेले आहेत. शौनक एक यशस्वी बिझनेसमॅन झाला आहे तर …

Read More »

‘आणि काय हवं?’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट

मराठी सिनेसृष्टीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखणारे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे . या आधी ‘टाईम प्लीज’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर  आता ‘आणि काय हवं?’ या मराठी वेब सिरीजच्या माध्यमातून ही जोडी  सात वर्षांनी आपल्या भेटीला येत …

Read More »