Blog Layout

संजय दत्तने त्याची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’चा ट्रेलर केला प्रदर्शित

Baba Marathi Movie

JmAMP संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित ‘बाबा’ होणार २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज दस्तुरखुद्द संजय दत्तच्या हस्ते प्रदर्शित झाला आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच ताणली …

Read More »

विशु, दगडु नंतर आता ठोक्या माझी नवी ओळख झालीय – प्रथमेश परब

प्रथमेश परब

JmAMP ‘बालक पालक’  सिनेमाने सिनसृष्टीत पदार्पण करणा-या प्रथमेश परबला ह्या सिनेमानंतर  विशु नाव पडलं. तर ‘टाइमपास’ रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते दगडु म्हणू लागले. आता प्रथमेशला त्याची ‘टकाटक’ फिल्म रिलीज झाल्यावर  त्याचे चाहते ह्या चित्रपटातल्या भूमिकेच्या नावाने हाक मारू लागलेत. प्रथमेश परब आता जिथे जाईल तिथे त्याला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. प्रथमेश ह्याविषयी म्हणतो, “माझ्या सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद …

Read More »

शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री

शिवानी सुर्वे

JmAMP   शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पून्हा एकदा एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या दूस-या पर्वात दणक्यात एन्ट्री घेऊन बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमधला पहिला महिना गाजवणारी शिवानी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसमधून बाहेर पडली होती. पण आता पूर्ण बरी झालेली शिवानी सुर्वे बिग बॉसमध्ये शुक्रवारी परतलीय. बिग बॉसच्या घरात पुनरागमन केलेल्या …

Read More »

‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्न मध्ये निवड

SMILE PLEASE

JmAMP जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. जगण्याला आणि स्वप्नांना खऱ्या अर्थाने नवीन परिभाषा देणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. आता तर मानाच्या समजल्या जाणारा आणि मेलबर्न मध्ये संपन्न …

Read More »

राजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके

Sayli Sanjiv, Om prakash Shinde

JmAMP असं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं, तर कधी रुसवेफुगवे, कधी जवळीक असते, तर कधी दुरावाही. प्रेमातील असे चढउतार घेऊन राजश्री मराठीची ‘यु टर्न’ ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘यु टर्न’चा ट्रेलर …

Read More »

Aggabai Sasubai Zee Marathi Serial

Aggabai Sasubai TV Serial

JmAMP Aggabai Sasubai TV Show : Director – Ajay Mayekar Star Cast – Tejashree Pradhan, Nivedita Saraf, and Dr. Girish Oak Genre – Family Drama TV Chanel – Zee Marathi Time – 8:30 p.m Release Date – 22nd July 2019 The popular Marathi TV channel called Zee Marathi is back …

Read More »

उमेश आणि प्रियाला ‘आणि काय हवं’

Ani Kay Haw Marathi web series

JmAMP लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी असो वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया बापट आणि उमेश …

Read More »

‘राजश्री’ची नवीन मराठी वेबसिरीज ‘यु टूर्न’

Marathi web series U turn

JmAMP प्रेम म्हणजे समजली तर भावना ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ आणि निभावलं तर वचन……. याच प्रेमाची एक नवीन ओळख करून द्यायला लवकरच येत आहे राजश्री मराठीची एक नवीन वेबसिरीज ‘यु टर्न’. ‘यु टर्न’ म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा ‘यु टर्न’. थांबा. हा ‘यु टर्न’ …

Read More »

‘स्माईल प्लीज’चे ‘अनोळखी’ गाणे प्रदर्शित

JmAMP विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाचे ‘अनोळखी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर  प्रदर्शित करण्यात आले आहे. मुक्ता बर्वेवर चित्रित झालेले आणि सुनिधी चौहान यांनी गायलेले हे गाणे  म्हणजे मनातल्या कलहाचे एक समर्पक चित्रण आहे. आयुष्यात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा आपण हताश आणि एकटे …

Read More »