Blog Layout

उमेश कामतने उलगडले एक गुपित 

उमेश कामत

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिळवलेला उमेश कामत नेहमी सेटवर मजामस्ती करत असतो. सेटवर खेळीमेळीचे वातावरण तयार करणाऱ्या उमेशला त्याचे सहकलाकार ‘सेट ऑफ लाइफ’ म्हणतात. त्याचे कौतुक करताना त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले नाही तर काहीच नाही. अशा या उमेशचे एक गुपित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उमेश त्याच्या बायकोला म्हणजेच …

Read More »

बिग बॉसमध्ये आरोह वेलणकरने सांगितले दिव्यांगांसाठी काम करतानाचे अनुभव

AROH WELANKAR

  बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या. आरोह वेलणकर म्हणाला, “मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना …

Read More »

Once More Movie Review : Catch the Bizarre Blend of Past and Present life in an usual husband and wife love & hate story

Once More Movie reviews

Once More Movie Review : Director – Naresh Mahadeo Bidkar Starcast: Ashutosh Patki, Dhanashri Dalvi Writer – Shweta Bidkar ScreenPlay – Shweta Bidkar Producer – Dhanashree Vinod Patil, Suhas Jahagirdar Production Studio – Vhanshika Creations & Devaswwa Productions, Lawande Film, Vishnu Manohar Entertainment Dialogues: Shweta Bidkar Cinematographer (DOP): Sanjay Kumar …

Read More »

Baba Movie Review : It’s a Roller Coaster Ride of Emotions with lot many Predictable junctures

baba marathi movie poster

Baba Marathi Movie Review Director – Raj R Gupta Star Cast – Deepak Dobriyal, Nandita Patkar, Aaryan Menghji, Chittaranjan Giri Genre – Emotional Drama Producer – Sanjay Dutt Production Studio – Sanjay Dutt Productions &  Blue Mustang Creations Running Time – 132 Minutes Rating – 2.5 Plot   Madhav and …

Read More »

सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्टसई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने मराठी सिनेमातही काम करावं अशी अनेकांची इच्छा नुकतीच ‘मोगरा फुलला’ या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि या सिनेमानंतर तिचे काम पुन्हा एकदा पाहायला मिळावे असे अनेकांना वाटले. अभिनेत्रीसह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पण काम पाहणारी धाडसी, मेहनती, जिद्दी सई जास्त वेळ तिच्या कामापासून …

Read More »

‘पुष्पक विमान’च्या फिल्ममेकरसोबत पुर्वी भावेचे नवे प्रोजेक्ट

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ह्यांनी केले आहे. ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला …

Read More »

‘रॉयल फॅबल्स’च्या पुण्यातील प्रदर्शनात अवतरणार ‘झेलम’च्या शाही कलाकृतींचे वैभव!

रॉयल फॅबल्स

६ ऑगस्ट २०१९ रोजी झेलम-मल्टी डिझायनर स्टोअरचा शाही प्रदर्शन सोहळा कॉनरॅड हॉटेल पुणे येथे पार पडणार आहे. झेलम आणि रॉयल फॅबल्स एकत्र येऊन हा प्रदर्शन सोहळा सादर करणार आहेत. रॉयल फॅबल्स हे या वर्षी १०व्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि हे भारतातील एकमेव असे मंच आहे जे पारंपारिक भारतीय राजेशाही …

Read More »

शिवानी सुर्वेच्या जबरा फॅनने गाडीवर लावला तिच्या नावाचा स्टिकर

shivani surve

  कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी ते खूप अजब गोष्टी करत असतात. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे. ह्या फॅनने ‘शिवानी स्टाईल’ नावाचा स्टिकर त्याच्या गाडीवर लावला आहे. निनाद …

Read More »

संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत

baba marathi movie poster

  ‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’निर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच बालकलाकार आर्यन मेंघजी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अशा भूमिकांसाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो. …

Read More »

डेब्युटंट फिल्ममेकर्स मला सिनेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण देतात – सई ताम्हणकर

Sai Tamhankar

  अभिनेत्री सई ताम्हणकरला नाविन्याची सातत्याने ओढ असते, हे तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. ह्यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असे, एक्पिरिमेन्ट करताना दिसत असताना, सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देतेय. आणि ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर. यंदा …

Read More »