Blog Layout

सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला ‘तू खूप इंटेन्स एक्टरेस आहे’

Smita Tambe And Saif Ali Khan

सेक्रेड गेम्सचे दूसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झाले. ह्या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसून आलीय. स्मिता तांबेच्या ह्या भूमिकेबद्दल सध्या तिचे खूप कौतुक होत …

Read More »

१९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार मुलखावेगळ्या आईची गाथा – स्वराज्यजननी जिजामाता !

Jijamata Marathi Serial

महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श असलेली त्याची पहिली गुरु…स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड झाली असावी . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १४ वर्षांच्या बालशिवरायांना हाताशी घेऊन पुण्याच्या उजाड होत असलेल्या जमिनीत तिने सोन्याचा नांगर फिरवला …

Read More »

सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला

Shivani Surve Salman Khan

  बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. सहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय …

Read More »

Alti Palti Sumdit Kalti

Alti Palti Sumdit Kalti

Alti Palti Sumdit Kalti TV Show Director : N/A StarCast – Chetan D Vadnere and Shivani Borkar Genre: Comedy Drama Channel : Zee Marathi Starting Time: Wednesday to Saturday at 10.00 PM Release Date: 7th Aug 2019 Synopsis: The popular TV Marathi Channel Zee Marathi is back with yet another …

Read More »

‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवुडच्या ‘राहुल’ला

Prithvik with SRK

अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलीवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चैन्नई एक्सप्रेस आणि फॅन ह्या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल ह्या नावाला ग्लॅमर लाभलं ते …

Read More »

‘दादा एक गुड न्यूज आहे’ सोबत साजरे करा रक्षाबंधन

HRUTA DURGULE, UMESH KAMAT

बहीण – भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे केले. भावा-बहिणीचे नाते हे नेहमीच खास असते. या नात्यात कधी भांडणे असतात तर कधी थट्टामस्करी असते, कधी रुसवे, फुगवे असतात तर कधी अबोलाही …

Read More »

भारतात सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवुड अभिनेता आहे, ‘आर्यन मॅन’ रॉबर्ट डाउनी जूनियर

रॉबर्ट डाउनी जूनियर

हॉलीवुडचा हार्ट थ्रॉब रॉबर्ट डाउनी जूनियर भारतीय फिल्म प्रेक्षकांनाही खूप आवडतो, हे नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून सिध्द झालंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणानूसार, ‘आर्यन मॅन’ रॉबर्ट डाउनी जूनियर भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवुड अभिनेता आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार रॉबर्ट डाउनी जूनियरच्यानंतर विल्स स्मिथ भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया …

Read More »