Blog Layout

Suyog Gorhe

Suyog Gorhe

JmAMP Suyog Gorhe Bio : Born :  25 June 1988 Age : 31 Years Birthplace : Nasik Height : 5.9 Occupation : Actor Suyog Gorhe is an actor who is active in Marathi movies and domain. He was born and brought at Nasik. He did his schooling from Barnes School …

Read More »

Vicky Velingkar

Vicky Velingkar

JmAMP Vicky Velingkar Marathi Movie Movie – Vicky Velingkar Director – Saurabh Verma Star cast – Sonalee Kulkarni, Spruha Joshi, Sangram Samel, Kettan Singh Genre – Drama Producer –  Anuya Chauhan Kudecha, Ritesh Kudecha, Sachin Lokhande & Atul Tarkar Production Studio – Dancing Shiva and GSEAMS Writer – Surabh Varma …

Read More »

महाराष्ट्राला थिरकवण्यासाठी ‘आला सातारचा सलमान’

SATARACHA SALMAN

JmAMP हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सातारचा सलमान’ असे बोल असलेल्या या धमाकेदार गाण्यात सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद …

Read More »

… आणि ‘गर्ल्स’ सापडल्या

गर्ल्स

JmAMP ‘बॉईज’च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता ‘गर्ल्स’च्या अनोख्या दुनियेची सफर घडवण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरूखकर सज्ज झाले आहेत. लवकरच मुलींचे विश्व उलगडणारा ‘गर्ल्स’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं म्हणतात, की मुलींच्या मनाचा ठाव घेणं जरा कठीणच असतं आणि याचा अनुभव दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि लेखक हृषिकेश कोळी यांना सुद्धा ‘गर्ल्स’ …

Read More »

‘नवरी मिळे नवऱ्याला’ सोनी मराठीची नवी मालिका

Navri Mile Navryala

JmAMP यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी  समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे. सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे  नक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई होण्याची इच्छा कधीआणि कशी? पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More »

मराठी सिनेसृष्टीने केले ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ वेबसिरीजचे कौतुक

Nipun Dharmadhikari

JmAMP भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित ‘पांडू’ आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ या दोन मराठी ओरिजनल्स वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तत्पूर्वी या दोन्ही वेबसिरीजचा स्पेशल स्क्रीनिंग सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. यावेळी ‘पांडू’ आणि ‘वन्स अ …

Read More »

‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर

amruta khanvilkar

JmAMP अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.

Read More »

सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

sonali kulkarni

JmAMP   वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर झाले प्रदर्शित अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती …

Read More »

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ #WeekendBingeOnMX

Pandu and Once A Year Web Series

JmAMP बाप्पाचा आशीर्वाद, चविष्ट मोदकांचा आस्वाद घेऊन आपण सगळ्यांनीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. इतक्या दिवसांच्या या जल्लोषमय वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आता भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेयर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, दोन नवीन भन्नाट मराठी ओरिजनल्स वेबसिरीज. ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या दोन्ही वेबसिरीजचा …

Read More »