Blog Layout

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित

गेल्या काही वर्षांमध्ये गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्याबरोबरच्या भागीदारीतून ‘बोनस’ हा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर सादर करायला सज्ज झाले आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत …

Read More »

‘मिस यु मिस’ अश्विनी एकबोटेंना समर्पित

miss you miss

शाम निंबाळकर दिग्दर्शित ‘मिस यु मिस’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे यांच्यासोबतच या पोस्टरमध्ये भाग्येश …

Read More »

‘विकून टाक’ म्हणत होणार नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ

Vikun Tak Marathi Movie

नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. …

Read More »

सावित्रीजोती मालिका ६ जानेवारीपासून फुले स्मारकाला सोनी मराठी वाहिनीची विशेष मानवंदना

SavitriJoti Sony Marathi TV Serial

सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी फक्त स्त्रीशिक्षणाचेच नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासाचे कार्य केले आहे. फुले दांपत्याचे आयुष्य ही एक महागाथा आहे. समाजाने सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी आणि वेळोवेळी उजळणी करावी अशी त्यांची जीवनकथा आहे. भारतातली पहिली शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळतो. तो मान मिळवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. …

Read More »

पार्थ समथान आणि हिना खान बनलें 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

Top 5 Television Actors And Actresses of 2019

हे वर्ष छोट्या पडद्यावरच्या हिंदी कलाकारांसाठी आठवणीतले होते. अनेक रिएलिटी शोज, डेली सोप्स आणि कॉमेडी सीरियल्सच्या लोकप्रियतेनूसार, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लोकप्रियतेतही चढ-उतार पाहायला मिळाले. 2019 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हायरल न्यूज आणि न्यूज़प्रिंटवर लोकप्रियतेत असेलल्या 10 हिंदी टेलीव्हिजन कलाकांची यादी स्कोर ट्रेंड्स इंडियाने काढली आहे. ह्या रेटिंगच्यानूसार, टेलीव्हिज़न मालिका ‘कसौटी ज़िन्दगी की 2’ चा अभिनेता पार्थ …

Read More »

अभिनेत्री शिवानी सुर्वेला व्हिएतनाममध्ये मिळाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली शिवानी पहिली मराठी अभिनेत्री

Shivani Surve at Vietnam Awards red carpet 2019

अभिनेत्री शिवानी सुर्वेला नुकताच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. असा अंतर्राष्ट्रीय पुरस्कार संपादन केलेली ती एकमेव मराठी अभिनेत्री आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, फक्त ह्याच पुरस्कार सोहळ्यात नाही, तर मराठी सिनेसृष्टीतल्या इतर कोणत्याही अभिनेत्रीला आजवर अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार …

Read More »

मल्टीस्टारर ‘मीडियम स्पाइसी’ 2020 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट !

medium spicy

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’ 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’  नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट आहे. मुंबई आणि पुण्यात चित्रीत झालेल्या ह्या सिनेमाविषयी चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता होती. …

Read More »

खरी ‘पूर्वी’ शोधण्यासाठी चिन्मयची शक्कल

CHINMAY AND RIKU IN MAKEUP

रिंकूच्या ‘मेकअप’चे प्रतिबिंब आपण नुकतेच ‘मेकअप’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पाहिले. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये चिन्मय उदगीरकर आणि रिंकू राजगुरू  दिसत आहे. या पोस्टरमध्ये चिन्मयच्या भूमिकेवरून पडदा उठवण्यात आला असून, डॉक्टरांच्या वेशभूषेत असलेला चिन्मय स्टेट्स्कोप घेऊन ‘पूर्वी’चे म्हणजेच रिंकूचे डोके तपासताना दिसत आहे. खरी …

Read More »