Blog Layout

पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी ‘बोनस’ चित्रपटामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार

JmAMP आगामी ‘बोनस’ या चित्रपटातील नायक-नायिकेच्या अगदी वेगळ्या लुकमधील पोस्टर्स निर्मात्यांनी नुकतेच सोशल आणि इतर मिडीयावर प्रदर्शित केले असून त्यांना चित्रपट रसिकांकडून उत्तुंग प्रतिसाद मिळतो आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची नायिका पूजा सावंतच्या वाढदिवशी एका टॅगलाईनसह चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये पूजा कोळी वेशात असून ती त्यात अत्यंत सुंदर दिसली …

Read More »

मनाला स्पर्शून जाणारा ‘मिस यु मिस’

Miss U Miss Marathi Movie

JmAMP   मोहन जोशी आणि अश्विनी एकबोटे अभिनित ‘मिस यु मिस’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. कधी कधी लहानांकडून सुद्धा खूप काही शिकता येते. आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती देखील आपल्याला आयुष्यभर लक्षात राहणारा विचार शिकवून जातात. याच ओळीवर आधारित असणारा ‘मिस यु मिस’ सिनेमा येत्या २४ …

Read More »

पूर्वीशिवाय ‘लागेना’ नीलचे मन

Laagena - Makup Movie Song

JmAMP प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या ‘मेकअप’ सिनेमाच्या ट्रेलरला आणि ‘गाठी गं’ या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘पूर्वी’ आणि ‘नील’च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील ‘लागेना’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ‘नील’ला ‘पूर्वी’ बद्दल ‘त्या’ खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा …

Read More »

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित…

man fakira

JmAMP   ‘मन फकिरा’ हा रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’च्या मुहूर्तावर १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. ‘मन फकिरा’मध्ये सुव्रत जोशी, सायली …

Read More »

‘विकून टाक’ म्हणत मुकुंद तोरांबे हाजीर !

JmAMP मराठी सिनेसृष्टीला ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक समीर पाटील घेऊन येत आहेत एक भन्नाट चित्रपट ‘विकून टाक’. एव्हाना चित्रपटाचा पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की यातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. या चित्रपटातील ‘दादाचं लगीन’, ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ या गाण्यांनाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत …

Read More »

“I am a joking” म्हणत चंकी पांडेने आणली सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रेत धमाल.

चंकी पांडे

JmAMP सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्याच्या मैफलीत आजवर कित्येक कलावंतांनी हजेरी लावली. या आठवड्यात असाच एक कलावंत या मंचाची शोभा वाढवणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत आखरी पास्ता हे कॅरेक्टर बरेच फेमस आहे. “I am a joking” म्हणत सर्वांची भंकस करणारे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चंकी पांडे …

Read More »

अमावस्येच्या रात्रीही शिवराजला दिसलं प्रेमाचं चांदणं

Vikun Taak Marathi Movie

JmAMP ‘दादाच्या लग्नाचा’ बार उडवल्यानंतर ‘विकून टाक’ सिनेमातील ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ हे प्रेमावर आधारित गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय सुंदर आणि हळुवार अशा या गाण्याला हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध, गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध तर अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. गुरु ठाकूर यांनी अगदी सुंदर आणि कल्पकतेने गाण्याचे बोल लिहिले …

Read More »

कादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन, अक्षय बर्दापूरकरची निर्मिती आणि अजय-अतुलचं संगीत

Chandramukhi Marathi Movie

JmAMP मराठीमध्ये ‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं गेलं, ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून आणि आता ‘चंद्रमुखी’ नाव पुन्हा पाहिलं जाणार मोठ्या पडद्याच्या माध्यमातून… नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एका नवीन सिनेमाची घोषणा करण्यात आली आणि त्या सिनेमाचे नाव आहे ‘चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित …

Read More »

पूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित

Makeup Movie Song

JmAMP संगीताची धून… फुलांची सजावट… एकदंरच सगळ्यांची लगबग… आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याचे. पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा …

Read More »

लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,

man fakira

JmAMP   सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मन फकीरा’ सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन …

Read More »