Home > Marathi News (page 87)

Marathi News

सई आणि तेजस्विनीला गवसला गाण्याचा सूर

Sai Tamankar and Tejaswani pandit

संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे सिनेमा प्रेमकथेवर आधारित असला त्यातील रोमॅंटिक इसेन्स हा तितकाच खास आणि प्रेक्षकांना आपलंस करणारा असतो. अशा सिनेमात मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित असं झकास त्रिकुट असल्यावर सिनेमा नक्कीच पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असेल. त्यातही सई आणि तेजस्विनीचं गाणं ऐकण्याची संधी …

Read More »

तू ही रे मध्ये दिसणार सईच्या लूकचा प्रिझम

Sai Tamhankar's

ग्लॅमरस, हॉट, बोल्ड अंदाज असणाऱ्या सईच्या रुपाची जादू फिल्म इंडस्ट्रीत तर आहेच पण लाखो मुली तिला फॉलो करताना दिसतात. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घेतलं जातं. ब्रेन वीथ ब्युटी असं परफेक्ट कॉम्बिनेशन सईमध्ये पाहायला मिळतं. तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका वेगवेगळ्या शेड्सच्या आणि जॉनरच्या होत्या. ‘तू ही रे’ च्या निमित्ताने …

Read More »

छोट्या मृणालची मोठी घोडदौड

गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये लहान मुलांचा वावर वाढला आहे. प्रेक्षकांना भावणारी त्यांची निरागसता, प्रेमळ स्वभाव सिनेमा, मालिका आणि जाहिरातील एक महत्वाचा एलिमेंट म्हणून त्याकडे पाहीलं जात. आपल्या मराठी सिनेमातील काही दिग्गज मंडळींची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरु झाली. ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर, महेश कोठारे तर महाराष्ट्राचा लाडका छकुला आदिनाथ कोठारे याची आठवण झाल्या शिवाय रहात …

Read More »

निळकंठ मास्तरच्या निमित्ताने पूजाचं नृत्यदिग्दर्शनात पदार्पण

  स्वातंत्र्यसेनानींच्या प्रेमबंधांवर भाष्य करणारा निळकंठ मास्तर 7 ऑगस्ट ला प्रदर्शित झाला आहे. एक वेगळा विषय या निमित्ताने प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. यापूर्वी स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष, त्यांना करावा लागणारा त्याग याविषयीचे किस्से बऱ्याच सिनेमांमधून आपल्यासमोर आले मात्र या वीरांच्या प्रेमकथा नेहमीच दुर्लक्षित राहिल्या आहेत. याचं प्रेमकथांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेचं कोझी …

Read More »

ढोल ताशांच्या (Dhol Tashe) गजरात बेधुंद तरूणाई

Dhol Tashe Movie Poster

ढोलावर पडणारी थाप म्हणजे शौर्याला घातलेली आर्त साद…चैतन्याला आलेलं उधाण…तरूणाईचा जल्लोष दाखवणारं एक अजब माध्यम….ताशांचा तडतडाट म्हणजे संघर्षमयी जीवनाला सातत्याने दिलेला लढा… आणि याच्याचं साक्षीने अविरत पडणारे टोले….अगदी घड्याळ्याच्या काट्यासारखे…वाजवणाऱ्या, बघणाऱ्या, ऐकणाऱ्या अगदी प्रत्येकाच्या मनातला आनंदोत्सव म्हणजे ‘ढोल ताशांचा गजर’… ढोल ताशे पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॉम्प्युटर गेमिंगच्या …

Read More »

मराठी सिने क्षेत्रात सिंघल एंटरटेनमेंट ऍण्ड फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे दमदार पाऊल

Superb Plan Movie Poster

सध्या मराठी चित्रपट बॉलिवूडशी स्पर्धा करीत आहे. मराठी सिनेमा दर्जेदार नसतात असा अनेक लोकांचा आरोप असतो. हा दोष कोणाचा? प्रेक्षकांचा की निर्मात्यांचा? हा मूळ मुद्धा नसून मराठी सिनेमांची गळचेपी हा मूळ मुद्धा आहे, असे खडे बोल सुनावले आहेत सुपर्ब प्लान या चित्रपटाचे निर्माते मनमोहन घुवालेवाला यांनी. त्यांचे म्हणणे आहे की …

Read More »

मल्हारी मार्तंडच्या गडावर ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमातील हिरोच्या एन्ट्री साँगचे चित्रिकरण

carry on maratha

Carry On Maratha – Jejuri यळकोट… यळकोट… जय मल्हार, सदानंदाचा यळकोट… या जय घोषात जेजुरी नगरी दुमदुमली. हळदीच्या भंडाऱ्याने पिवळी झालेल्या जेजुरीचे तेज अधिकच वाढले होते. कॅरी ऑन मराठा या आगामी सिनेमातील हिरोच्या एन्ट्रीचे साँग या ठिकाणी शूट करण्यात आले. जेजुरीच्या मातीतच असलेला जोश, उर्जा आणि उत्साह चित्रीकरणादरम्यान पाहायला मिळाला. मराठी सिने सृष्टीत अनेक …

Read More »