Home > Marathi News (page 86)

Marathi News

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अमृता !

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अमृता !

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. अशीच संधी मिळाली आहे आपल्या मराठमोळ्या अमृताला. अमिताभ बच्चन हे स्टार प्लसच्या “आज कि रात है जिंदगी” या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुरागमन करीत आहेत. याचं कार्यक्रमात आपल्या अमृताचाही सहभाग असणार आहे. आपल्या समाजात अशी काही व्यक्तिमत्व आहेत जी आपल्यासाठी अगदीच साधारण …

Read More »

मल्टीस्टारर सिनेमा शासन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Shasan Poster

सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो  असा म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं. मराठी सिनेमा बदलतो आहे, अनेक चांगले विषय मराठीसृष्टीत हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन येतोय शासन हा सिनेमा. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून मराठी सिनेसृष्टीला दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करणारे गजेंद्र अहिरे यांच्या शासन सिनेमात आपल्यलाला दिग्गज …

Read More »

स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही – निर्माती संगीता आहिर

Sangita Ahir interview

Sangita Ahir Interview गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहात निर्माती म्हणून काय आव्हान पेललीत? याबाबतीत मी नशीबवान आहे. माझ्या वाट्याला फार काही स्ट्रगल आला नाही. निर्माती होण्यासाठी मी व्यवस्थित पेपरवर्क केलं. करत असलेल्या प्रोजेक्टची आणि त्याच्यासाठी लागल्या गोष्टीची सखोल माहिती करून घेतली. या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार मंडळींशी …

Read More »

मराठ मोळी अमृताचा झलक मध्ये गेस्ट अपिअर्न्स

AMRUTA KHANVILKAR

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडाॅल अमृता खानविलकर नुकतीच नच बलिये ७ची विजेती ठरली. अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.  गोलमाल या चित्रपटातून आपल्या करिअर ची सुरवात करणाऱ्या अमृताला नटरंग चित्रपटातल्या जाऊ द्या न घरी लावणीतून  प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्यावर आधारित असलेल्या अनेक डान्स रिआलिटी शो मधून …

Read More »

दगडी चाळ मराठीतला अॅक्शनपट

Ankush Chaudhari - Dagdi Chawl

मराठी सिनेमा कात टाकतो आहे हे आपल्याला मराठी चित्रपटांच्या एकंदर वाटचालीवरून दिसून येते आहे. चित्रपटात कथानकाला फार महत्व दिलं जातंय पण त्यासोबतच कलाकारांच्या भूमिकेलाही तितकाच न्याय दिला जातो आहे. कलाकार आपल्याला भूमिकेला न्याय मिळावा यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात. सध्या मराठी सिनेमा हा बॉलीवूडच्या तोडीस उतरतो आहे. अगदी हिंदी …

Read More »

संगीता अहिर पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीत  

Sangita Aahir photo

मराठी सिनेमात सध्या हाताळले जाणारे विषय आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता हिंदी सिने सृष्टीतले अनेक चित्रपट निर्माते मराठी चित्रपटांकडे वळतायत.  हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती संगीता अहिर येत्या २ ऑक्टोबर रोजी दगडी चाळ या मराठी सिनेमाची पहिल्यांदाच निर्मिती त्यांनी केली आहे. “गुड्डू रंगीला” आणि नुकताच रिलीजच्या वाटेवर असलेला कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाच्या निर्मात्या संगीता …

Read More »

संगीता अहिर पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीत  

Sangeeta Ahir 01

मराठी सिनेमात सध्या हाताळले जाणारे विषय आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता हिंदी सिने सृष्टीतले अनेक चित्रपट निर्माते मराठी चित्रपटांकडे वळतायत.  हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माती संगीता अहिर येत्या २ ऑक्टोबर रोजी दगडी चाळ या मराठी सिनेमाची पहिल्यांदाच निर्मिती त्यांनी केली आहे. “गुड्डू रंगीला” आणि नुकताच रिलीजच्या वाटेवर असलेला कॅलेंडर गर्ल्स या सिनेमाच्या निर्मात्या संगीता …

Read More »

खरीखुरी “फोटोकाॅपी”

neha vijay manoj Photocopy Movie

चित्रपट हे माध्यम अनेक कलाकार वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. काही सामाजिक तर काही विनोदी, काही थरारक तर काही प्रेमकथा सांगणारे.पण अश्यावेळी जेव्हा एक प्रेमकथा जुळ्या बहिणींची असेल तर त्यात किती गंमंत येईल. अशीच एक अगदी यूथफुल कथा जी प्रेक्षकांना निखळ आनंद देऊन जाईल तुमच्या भेटीला नेहा राजपाल प्रोडक्शनच घेऊन …

Read More »

फॉरेनवारी करणार ‘वन वे तिकीट’

Team One Way Ticket

मराठी सिनेमाचा प्राण असलेली कथा आणि कलाकारांचा अभिनय चित्रपटाला नेहमीच वेगळ्या उंचीवर ठेवणारा असतो. सिनेमाची पार्श्वभूमी कोणतीही असो प्रेक्षकांच्या लेखी तो अव्वल दर्जाचा सिनेमाच असतो. मात्र आता मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपले पंख पसरले आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘वन वे तिकीट’ हा सिनेमा. एप्रिल २०१६ गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »

मि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटी

Sadachari Marathi Movie Poster

इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत. मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली  आहे. आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर ‘तू ही रे’ सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र  येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन  आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची धमाकेदार पटकथा आणि संवाद  प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे.  येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल.

Read More »