Marathi News
-
‘रेती’ सिनेमाचे ‘शान’दार संगीत
आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धी…
Read More » -
‘शो मस्ट गो ऑन’ – राकेश बापट
चित्रिकरणादरम्यान अमुक नायकाला झाली जखम… अशा बातम्या आपण अनेक वेळा ऐकतो. स्टट तसेच फाईट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना अशा प्रकारच्या किरकोळ जखमा होतच असतात. हिंदीत हे…
Read More » -
‘वृंदावन’ सिनेमात तीन दिग्गज प्रथमच एकत्र
मराठी सिनेसृष्टीचे अनेक दशक गाजवणारे दिग्गज कलाकार आपल्याला आगामी वृंदावन सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आजही तेवढीच लोकप्रियता कायम…
Read More » -
जय महार सीने वझनचा मॅ रे थॉन िजदगी लवकरच दश
जो धावे ल तो िजं के ल जो थां बला तो सं पला, नसगा चा नयमच आहे परतु हा नयम धडधाकट लोकां साठच आहे . अपं ग लोकां ना हा नयम लागु होत नाह. मॅ रे थॉन िजदगी ह कथा …
Read More » -
स्वप्नीलचे एस. जे. कलेक्शन चाहत्यांसाठी खुले
बदलते लूक आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने आजच्या तरुणाईला भुरळ घालणारे अनेक बॉलीवूड स्टार आपण पहिले असतील. आपल्या या हटके फॅॅशनचे…
Read More » -
बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे जेतेपद ‘दी सायलेंस’ कडे
बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळवल्यानंतर आता ‘दी सायलेंस’ ह्या चित्रपटाने बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. 28 जानेवारी,…
Read More » -
स्त्री – वादी भूमिकेसाठी ‘पोश्टर गर्ल’ सोनालीचा सन्मान
स्त्री भ्रूण हत्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथांवर विनोदी अंगाने भाष्य करणारा ‘पोश्टर गर्ल’ नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या चित्रपटातून स्त्री-भ्रूण हत्येचे दुष्परिणाम…
Read More » -
माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुदर स्वप्न आहे
माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुदर स्वप्न आहे मी कॉलेज मध्ये असताना मला या दिवसाचं भरपूर आकर्षण होत. व्हॅलेन्टाईन डे ला कोणीतरी येतं, आपल्याला गुलाब देऊन…
Read More » -
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात – पोश्टर गर्ल सोनाली
सिनेमा म्हटला की तयारी आलीच…दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंत…निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतात…तर आपली भूमिका…
Read More » -
विजय आंदळकर मराठी सिनेसृष्टीतला नवा चेहरा
मराठी चित्रपट सृष्टीत बदल होत असताना अनेक नवे चेहरे आपले कलागुण सोबत घेऊन या चित्रनगरीत आपला जम बसवू पाहत आहेत.…
Read More »