Home > Marathi News (page 80)

Marathi News

उलगडलं ‘& जरा हटके’ सिनेमाचं हटके पोस्टर !

प्रेक्षकांना सहज आपलसं करणारे आणि त्यांची अचूक नस ओळखणा ऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवी जाधव आपल्या चांगल्याच परिचयाचे आहेत. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांची निर्मिती असलेल्या & जरा हटके या आगामी सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आजच्या जमान्यात नात्यांमधली बदलत जाणारी भावनिकता आणि दोन पिढ्यांमधली घातलेली सांगड या …

Read More »

कन्नडा अभिनेता व निर्देशक संदीप मलानी; पंकज कमल की आने वाली फिल्म ‘करप्शन – बेगिनिंग ऑफ़ द वॉर’ में निभा रहे है विलेन का किरदार

कन्नडा अभिनेता व निर्देशक संदीप मलानी; जल्द ही पंकज कमल की आनेवाली फिल्म ‘करप्शन  – बेगिनिंग ऑफ़ द  वॉर’ में पुलिस कमिशनर के रूप में नजर आएंगे।  इस फिल्म की शूटिंग अप्रैल २०१६ की पहली वीक से शुरू हो रही  है ! अभिनेता संदीप मलानी ने एक बात चित के …

Read More »

सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाचा दि. ६ एप्रिल रोजी दिमाखात शुभारंभ झाला. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात होत असलेल्या या महोत्सवाचा श्रीगणेशा मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आला. या महोत्सवात विश्वास जोशी, विजय पाटकर, अभिजित पानसे, स्मिता जयकर, रेखा सहाय, मिलिंद गवळी, अमृता राव, समृद्धी …

Read More »

सोळाव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवास सुरुवात

LOGO

  महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या पंधराव्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवाची सुरुवात ६ एप्रिल रोजीहोणार आहे. चित्रपट आणि नाटक अशा प्रमुख दोन विभागात असून नाट्य महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. नाट्य महोत्सवालाप्रेक्षकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ६ आणि ७ एप्रिल रोजी चित्रपट महोत्सव होणारअसल्याची घोषणा संस्कृती कला दर्पण संस्थेचे आयोजक अर्चना नेवरेकर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी केली. यंदाच्या वर्षी चित्रपटविभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यांपैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती,डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली आहे. चित्रपट विभागातील ज्युरीमंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवडझालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ  पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांनामिळणार असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.  चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातीलसंबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. विशेषम्हणजे, या संपूर्ण महोत्सवातून जमलेला निधी ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार आहे.   दिनांक   चित्रपटाचे नाव  वेळ  ६ एप्रिल २०१६ नटसम्राट सकाळी १०. ५ वा ६ एप्रिल २०१६ ख्वाडा दुपारी १. ०० वा. ६ एप्रिल २०१६ हलाल दुपारी ३. १५ वा. ६ एप्रिल २०१६ मितवा सं. ५. ३० वा ६ एप्रिल २०१६ देऊळ बंद रात्री ८. ०० वा ७ एप्रिल २०१६ संदूक सकाळी १०. ०० ७ …

Read More »

‘वन वे तिकीट’ घडवणार क्रुझवरचा रोमांचक प्रवास

one way ticket

क्रुझवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी सिनेमा अशी चर्चा होत असलेला ‘वन वे तिकीट’  हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून,  मराठी सिनेमाला आंतराष्ट्रीय पातळीवर नेणारा हा सिनेमा १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा वांद्रे येथील लिंकरूममध्ये झालेल्या या सिनेमाच्या …

Read More »

जुहूच्या वाळूवर रेखाटली ‘रेती’ची सुंदर कलाकृती

Reti

आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धीही  मिळते  आहे. याच धाटणीचा ‘रेती’ हा मराठीतील आणखी एक वेगळा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सामान्य माणसांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचावा यासाठी ‘रेती’ सिनेमाच्या टीमने एक भन्नाट शक्कल …

Read More »

तुफान अॅक्शन सिक्वेन्स असलेला ‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vrindavan

 धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कॉमेडी, रोमँटिक आणि फॅमिली ड्रामा असलेला वृंदावन हा सिनेमा भारीच चर्चेत आहे. सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या आयुष रिसोर्टमध्ये या सिनेमाच चित्रिकरण करण्यात आलं आहे. आतापर्यंत हिंदी चित्रपटांसाठी नामांकित असलेल्या या रिसोर्टमध्ये वृंदावन या मराठी चित्रपटाने प्रथमच हजेरी लावली आहे.  कंम्पलीट एंटरटेनमेंटच पॅकेज असलेल्या या सिनेमातून राकेश बापट हा …

Read More »

‘रेती’ सिनेमाचे ‘शान’दार संगीत

Reti Poster

आजच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे मराठीत दाखल होत आहे. विशेष म्हणजे वास्तववादी कथानकावर आधारित या सिनेमांना सर्वाधिक प्रसिद्धी देखील मिळत आहे. याच धाटणीचा ‘रेती’ हा मराठीतील आणखीन एक वेगळा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अवैध्य रेती उपसा प्रकरणावर सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या राजकारण उलाढालीवर आणि सामाजिक समस्येवर …

Read More »

‘शो मस्ट गो ऑन’ – राकेश बापट

vrundavan

चित्रिकरणादरम्यान अमुक नायकाला झाली जखम… अशा बातम्या आपण अनेक वेळा ऐकतो. स्टट तसेच फाईट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना अशा प्रकारच्या किरकोळ जखमा होतच असतात. हिंदीत हे नित्याचे झाले असले तरी मराठी चित्रपटाच्या शुटीगदरम्यान अशा इंसीडट्स क्वचितच घडल्या असतील. अशीच एक घटना ‘वृंदावन’ या मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली. या सिनेमाचा नायक राकेश बापटला अॅक्शन सिक्वेन्स करत असताना पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, कामामध्ये …

Read More »

‘वृंदावन’ सिनेमात तीन दिग्गज प्रथमच एकत्र

Ashok saraf

मराठी सिनेसृष्टीचे अनेक दशक गाजवणारे दिग्गज कलाकार आपल्याला आगामी वृंदावन सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर आजही तेवढीच लोकप्रियता कायम ठेवण्यास यशस्वी झालेल्या या दिग्गज कलाकारांमध्ये अशोक सराफ, महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या तिघांनाही प्रथमच एकत्र पाहण्याचा योग  ‘वृंदावन’या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. …

Read More »