Marathi News

  • Bhim Padli Premat

    भीमा पडली प्रेमात

    ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही पाडगावकरांची प्रचलित कविता प्रत्येक वयोगटातील लोकांना साजेशी आहे. प्रेमाला वय नसते, ते कधीही होते. असेच…

    Read More »
  • ‘मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप’ असा बाबांनी दिला होता सल्ला- रितेश देशमुख

    बॉलीवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्यातील…

    Read More »
  • raj-thackeray-with-ventilator-team

    व्हेंटिलेटर म्हणजे सुंदर कादंबरी वाचल्याची अनुभूती

    बाबा आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा चित्रपट “व्हेंटिलेटर”… गेल्या 4 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून याचे कौतुक झाले. सगळ्याच…

    Read More »
  • l-r-kranti-redkar-subodh-bhave-and-urmila-kanetkar-kothare

    भावनाशुन्य समाजाचे व्यंग मांडणार ‘करार’

    आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी माणसांनी कामाला अक्षरशः वाहून घेतले…

    Read More »
  • vku-ep-30-8

    विकता का उत्तरमध्ये अवतरले ‘नटसम्राट’

    टू बी ऑर नॉट टू बी… ‘ हे शब्द कानावर पडताच, डोळ्यासमोर उभे राहतात ते ‘नटसम्राट’ ! थोरामोठ्यांपासून ते अगदी…

    Read More »
  • ‘गं सहाजणी’त सांगणार प्रशांत दामले भविष्यवाणी !

    आपल्यापैकी अनेक जणांना भविष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते. आपल्या आयुष्यात काय घडणार किवा काय घडू शकते याचे भाकीत जाणून…

    Read More »
  • विकता का उत्तर?’ चा सेट ठरतोय सामान्यांना व्यक्त होऊ देणारे हक्काचे व्यासपीठ

    मराठी माणसाच्या बुद्धीमत्तेबरोबरच त्याचे व्यवहारकौशल्यदेखील हेरणा-या ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाचा यंदाचा आठवडा,महाराष्ट्राच्या तमाम रसिकप्रेक्षकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. मराठी माणसांचे भावविश्व, त्याच्या…

    Read More »
  • suvrat-joshi

    ‘एड्स’ विषयी नि:संकोचपणे बोलले पाहिजे

    कलाकारांनी व्यक्त केले आपले मत आज जागतिक एड्स जनजागृती दिन विशेष  आज १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स जनजागृती दिन म्हणून जगभरात पाळला…

    Read More »
  • ‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री ५ डिसेंबरला विशेष भाग

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणिघडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्याजुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यामालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे  हसतखेळत  समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातआवडीने पहिली जात आहे.सध्या सुरु असलेल्या चलनबदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादमिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे. या मालिकेच्या सोमवार ५ डिसेंबरच्या  विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने यासहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. १००० आणि ५०० रु. च्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्तताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरणआहे.संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणारआहे.  .

    Read More »
  • vku-ep-19-3

    मनोरंजनासोबतच मानवी भाव-भावनांचा बॅलेंस साधणार ‘विकता का उत्तर?

    स्टार प्रवाह वाहिनीवर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता सुरु असलेल्या हॅपनिंग आणि फॅसीनेटिंग गेम शो ‘विकता का उत्तर’ ला ‘महाराष्ट्रातून भरभरूनप्रतिसाद मिळत आहे. व्यवहारकौशल्य आणि चातुर्य या दोन गोष्टींवर अवलंबून असणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना तासभर टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतआहे. सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो रसिकांचे केवळ मनोरंजनच करत नाही, तर प्रेक्षकांच्या भावविश्वासोबत तो आपले नाते जोडत आहे. ‘विकताका उत्तर?’ च्या या यंदाच्या भागात असेच काही वेगळे हटके हॅपनिंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाया या भागात प्रेक्षक एकाबाजूला भरपूर हसतील तर दुसरीकडे तितकेच भावूक देखील होतील. आपल्या कवितांचे पुस्तकप्रकाशित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेली युवा स्पर्धक गौरी बोगटे हिचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना आपलेसे करणारे ठरेल. तसेच आपल्या मर्जीने मुक्तआयुष्य जगू इच्छिणारे कोल्हापूरचे ख्रिस्तोफर लोखंडे आणि नाशिक येथे बुलेट सर्विस सेंटर चालवणाया दीपिका दुसाने  यांचे वेगळे व्यक्तिमत्वदेखील यंदाच्या भागाचेप्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या भागात आलेल्या या तीन स्पर्धकांसोबत रितेश देशमुख देखील विशेष खुलले असून या वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्धकांना आपल्यादिलखुलास संवाद शैलीने त्यांनी ज्या खुबीने बोलते केले आहे ते पाहण्यासारखे आहे.  डान्स, मस्ती, विनोद आणि तेवढेच इमोशनल टच असणारे यंदाचे हे तीन भाग प्रेक्षकांनानक्कीच आपलेसे करणारे ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, मनोरंजनाबरोबरच मानवी भाव भावनेचा बॅलेंस साधणारे या आठवड्यातले  तीन एपिसोड प्रेक्षक नक्कीचपसंत करतील, यात शंका नाही.

    Read More »
Back to top button