Home > Marathi News (page 69)

Marathi News

बेछूट शिव्यांचा गोळीबार करणारा ‘बंदूक्या’- १ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार

Bandookya

“काय गं डंगरे, कशाला नाचतीस?….तुझ्या आईच्या वरातीत नाचती”; अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेशुमार शिव्यांच्या धडाका असलेला “बंदूक्या“ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच …

Read More »

#YaariChiSelfie प्रमोशनसाठी प्रियंकाचा नवा फंडा

Priyanka Chopra Marathi Movie

नव्या पिढीला सतत नाविन्याची ओढ असते. आजच्या सेल्फीच्या जमान्यात सेल्फीमय झालेल्या ह्या पिढीत आता प्रियंका चोप्राचं नाव देखील आवर्जून घेतलं जात आहे. नुकतंच  प्रियंका चोप्राने तिच्या ट्विटर अकाऊंट वरून #yaarichiselfieपोस्ट करून आपल्या चाहत्यांनाही त्यांची #yaarichiselfieतिच्यासोबत शेअर करायला सांगितली आहे. याला कारण म्हणजे पर्पल पेबल पिक्चर्स यांचा आगामी सिनेमा ‘काय रे …

Read More »

मराठी सिल्व्हर-स्क्रीनवरचा ‘राजन’ लवकरच…

रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस यांची निर्मिती असलेला ‘राजन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाच्या ‘राजन’ ह्या शीर्षकामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. मुंबईत होत असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे लवकरच लोकांना समजणार आहे. …

Read More »

थरारक वातावरणात लॉच झाले ‘लपाछपी’चे ट्रेलर

अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेला ‘लपाछपी’ हा सिनेमा १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व वीना पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित या सिनेमाने आंतर राष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉरर सिनेमांचा नवा आयाम रुजवला आहे. दिग्दर्शक विशाल …

Read More »

लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘लपाछपी’चा आवाज

Veena Patil, Aruna Bhatt, Pooja Sawant, Vishal Furiya

येत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘लपाछपी’ या सिनेमाने सध्या लंडन गाठले आहे. लंडन येथे होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी या सिनेमाला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सातासमृद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झालेला हा सिनेमा लंडन फिल्म फेसिवलमध्ये देखील झळकला आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील …

Read More »

निलंबरी बसमध्ये झाला ‘बसस्टॉप’ चा हटके टिजर पोस्टर लाँच

BUS STOP' TEASER POSTER LAUNCHED

मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित ‘बसस्टॉप’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचा नुकताच एका हटके अंदाजात टिजर पोस्टर लाँच करण्यात आला. बिनछताच्या ‘निलांबरी’ बसमध्ये ‘बसस्टॉप’च्या संपूर्ण टीमने एकत्र येत सिनेमाचा टिजर पोस्टर लाँच केला, एवढेच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली. एकतर ‘माय वे’ नाहीतर ‘हाय वे’ …

Read More »

‘अंड्या चा फंडा’ सिनेमाला लाभला लता दीदींचा शुभार्शिवाद

‘कुछ तो गडबड हे दया…’, ‘तोड दो दरवाजा…’ हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा …

Read More »

बसस्टॉपच्या टीमने सेलिब्रेट केला बर्थ डे बॉय सिद्धार्थ चांदेकरचा वाढदिवस

Siddharth birthday bash

मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरनं नुकताच आपला २६ वा वाढदिवस साजरा केला. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचा आगामी ‘बसस्टॉप’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या निमित्ताने या सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिद्धार्थचा वाढदिवस साजरा केला. गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाची मराठी रॅपर किंग जेडी …

Read More »

पूजाच्या प्रेग्नंसीचे गुपित उलगडले

Lapachhapi Still

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची बातमी वा-यासारखी पसरली, आणि पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. सोशल नेट्वर्किंग साईटवर पब्लिश झालेल्या पूजाच्या ८ महिन्याच्या बेबी बंप फोटोजमुळे चर्चेला सुरुवात झाली होती. पण, आता याला पूर्णविराम मिळाला असून, आगामी ‘लपाछपी’या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक …

Read More »

किशोरावस्थेवर भाष्य करणार ‘बॉईज’ सिनेमा

Boys standee

बॉईज’…! या नावातच बरेच काही असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिनेमात किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयाम, या सर्व गोष्टींवर हलकेफुलके भाष्य आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. ‘आजोबा’ तसेच ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे …

Read More »