Home > Marathi News (page 68)

Marathi News

पोश्टर गर्लच्या दिलखेचक अदांनी अनिकेत झाला गोरा – मोरा

हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अनिकेत विश्वासराव गेली बरीच वर्ष अगदी सहज तरूणींच्या मनाचा ठोका चुकवतोय…मात्र वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’मधून एक वेगळाच अनिकेत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. नेहमीच बिनधास्त, बेधडक वाटणारा अनिकेत पोश्टर गर्लमध्ये तरूणींपासून लांब पळताना दिसतोय. आणि असाच पळता पळता तो धडकला आहे…’पोश्टर गर्ल’ला… पोश्टर गर्लमध्ये …

Read More »

जितूलाही लागले आहे सेल्फीचे वेड! : Poshter Girl

Poshter Girl

मुंबई : 2 वर्षाच्या चिंटूपासून ते 80 वर्षांच्या गोडबोले आजींपर्यंत सगळ्यांनाचं सेल्फीवेडानं झपाटलयं, हे काही वेगळं सांगायला नको…श्रीमंत-गरीब, नेता ते अभिनेता अशा सगळ्याचं वर्गवारींमध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे आपली सगळ्यांचीचं लाडकी ‘सेल्फी’… आता या यादीत पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झालेत. याची भूमिका बजावली आहे …

Read More »

पोश्टर गर्लच्या काकांनी मांडला तिच्या स्वयंवराचा डाव

Poshter Girl marathi movie

कोणाच्या गळ्यात पडणार माळ???…   पारगाव टेकवडे…एक विचित्र आणि विक्षिप्त गाव… अशा या गावात आलीये एक ‘फटाकडी’… पारगाव टेकवडेत या ‘पोश्टर गर्ल’ने एन्ट्री घेतली आणि काकांची पंचाईत झाली…घराण्यात एकुलतं एक कन्यारत्न हे ऐकीवात होते पण अख्या गावात एकूलती एक ही वायकॉम18 मोशन पिक्चर्सची ‘पोश्टर गर्ल’…   या गावात सगळेचं बोहल्यावर …

Read More »

वृंदावन’ चा ट्रेलरची सोशल मिडीयावर धूम

रोमान्स, कॉमेडी आणि भन्नाट अॅक्शनचा भरपूर मसाला असलेल्या ‘वृंदावन’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर दाखल झाल्यापासून तुफान गाजत आहे. मराठी चित्रपटातील मल्टीस्टार ‘वृंदावन’ सिनेमात दिसणार आहेत. साउथ इंडियन म्युजिकचा अस्सल तडका आणि हिंदीतील चार्मिंग अभिनेता राकेश बापट पहिल्यांदाच धडाकेबाज अॅक्शन सीन देताना दिसेल. ‘वृंदावन’ सिनेमाच्या ट्रेलरची अधिक रंगत वाढलीय ती अभिनेत्री पूजा सावंत आणि वैदही परशूरामी यांच्या मोहक अदांमुळे. या नायिकेंचा राकेश बापटसोबतचा रोमान्स ट्रेलरमध्ये बहर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ …

Read More »

जिगरवाल्या’ गुरूचा ‘अॅक्शन’ तडका  

Guru marathi movie

स्टाईल असो वा रोमान्स असो… अॅक्शन असो वा गाणे असो! यातली प्रत्येक गोष्ट हटके रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कला फक्त संजय जाधव यांना चांगलीच अवगत आहे, असं म्हणायला हरकत नाही.  दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव नवीन वर्षात मात्र  अॅक्शन तडका असलेला गुरु हा …

Read More »

शासन सिनेमाच्या निमित्ताने मकरंद आणि वृंदा पुन्हा एकत्र 

Shashan

सकस अभिनय गंभीर विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र आहिरे यांच्या सिनेमाचे नाव आग्रहाने घेता येईल. त्यांची शासन ही आणखी एक कलाकृती येत्या १५ जानेवारी २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकारणातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे मकरंद अनासपुरे आणि वृंदा गजेंद्र अहिरे यांची जोडी पुन्हा एकदा शासन सिनेमातून पाहायला मिळणार …

Read More »

Poster Girl: पोश्टर गर्लमधून आनंदाचा आदर्श खास प्रेक्षकांसाठी!

पोश्टर गर्ल

मुंबई : वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित पोश्टर गर्ल हा सिनेमा 12 फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच, पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, …

Read More »

माझा संकल्प ; पाणी बचत आणि स्वच्छ परिसर 

REENA-AGARWAL

न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो त्या होतातच असं नाही. त्यामुळे रिजोल्यूशन पेक्षा मी संकल्प टप्पा टप्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परीस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न …

Read More »

‘गुरु’च्या  तालावर थिरकायला सज्ज होणार महाराष्ट्र 

Guru Images 2

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला ‘गुरु’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनाने सिनेमात एक वेगळीच लकाकी येते. दिग्दर्शनाची एक अनोखी स्टाईल संजय जाधव यांनी निर्माण केली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची आणखी एक छटा गुरु सिनेमात पाहायला मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या …

Read More »

पोश्टर गर्लचा ( Poster Girls) टीझर लॉँच संपन्न!

Poster Girls Teaser Launched

12 फेब्रुवारीला पोश्टर गर्ल प्रदर्शित होतोय अशी बातमी सर्वत्र पसरल्यापासून या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचं गोड फळ त्यांना मिळालं झी टॉकीज आयोजित महाराष्ट्राचा फेवरेट कोण? च्या मंचावर, जेव्हा या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या अनुशंगाने जाणारं सादरीकरण केलं. मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि तिचे सहकलाकार जितेंद्र जोशी, ह्रषिकेश …

Read More »