Home > Marathi News (page 67)

Marathi News

सगळ्यांना पडला जितूचा मार

Jitendra Joshi

सिनेसृष्टीत दोन पध्दतीचे कलाकार आहेत…एक, दिग्दर्शकाने दाखवलेली वाट चालणारे आणि दोन, म्हणजे दिग्दर्शकाने सुचवलेल्या वाटेवर चालताना आपल्या उत्स्फूर्तपणाचा अनुभव देणारे…जितेंद्र जोशी त्यापैकीच एक…प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला पोश्टर गर्ल या सिनेमाचे लेखक हेमंत ढोमे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांना नुकताच हा अनुभव आला. लेखकाने लिहिलेली संहिता दिग्दर्शक समीर पाटील यांनी जितेंद्र ला …

Read More »

पावसाने पुरवला ‘पोश्टर गर्ल’चा पिछ्छा

Poshter Girl (2)

  कोणताही चित्रपट चित्रित करायचा म्हटल्यावर बरीच आव्हाने पार करावी लागतात. यात सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे…’चित्रपटाचे बजेट’…आणि जर अशा वेळी पाऊस आला तर…तर चित्रपटाचे तीन – तेरा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच सामना करत ‘पोश्टर गर्ल’ सिनेमाचे चित्रिकरण पार पडले. चित्रिकरण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत एकही दिवस हा …

Read More »

मिस्टर अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला

मिस्टर अँड मिसेस सदाचारी

इंडियन फिल्म स्टुडियोज निर्मित ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. आशिष वाघ  आणि उत्पल आचार्य या जोडगोळीच्या निर्मितीचा ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा आणखी एक सिनेमा येत्या शिवजयंतीला १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आशिष वाघ दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी  भूमिका बजावत आहेत. दिग्दर्शक म्हणून आशिष यांचा हा पहिलाच …

Read More »

RAIGAD FESTIVAL -रायगड महोत्सवामुळे रायगड जागतिक

RAIGAD FESTIVAL

पर्यटनांच्या नकाशावर पोहोचेल – विनोद तावडे २१ ते २४ जानेवारी भव्य रायगड महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि. १९ :शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्लावर प्रत्यक्ष उभारण्य़ासाठी रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्यापाशी पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे शिवकालीन संस्कृतीचा इतिहास उलगडणार …

Read More »

VRUNDAVAN – आला रे आला वृंदावनचा डॅशिंग गोविंदा

VRUNDAVAN

मुंबई, १७ जानेवारी, २०१६ चहुबाजूला तुफान गर्दी, गुलालात माखलेले कपडे, आणि हंडी फोडण्यासाठी जमलेले गोविंदा पथक हे सारे दृश्य होते ते ‘वृंदावन’ या सिनेमाच्या ‘आला रे आला डॅशिंग गोविंदा’ या गाण्याच्या चित्रीकरणाचे. टीलव्ही प्रसाद दिग्दर्शित वृंदावन या सिनेमाचे दहीहंडीवर आधारित गाण्याच नुकतच गोरेगाव फिल्मसिटीत चित्रीकरण करण्यात आलं. तब्बल ६००हून अधिक …

Read More »

बंगाली इंद्रनीलची मधाळ मराठी

Indraneil Sengupta

‘कहानी’ सारखा दर्जेदार हिंदी चित्रपट , ‘मिशोर रोहोश्यो’ सारखा परितोषिक प्राप्त बंगाली सिनेमा, प्यार के दो नाम… एक राधा एक श्याम या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता लवकरच आपल्याला मराठी सिनेमातून पहिल्यांदा दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि रवि जाधव निर्मित ‘& जरा हटके’ सिनेमात इंद्रनील अभिनय करताना दिसेल. …

Read More »

हिंदीनंतर आता मराठीतही स्त्रीवादी चित्रपटांची नांदी… पोश्टर गर्लच्यानिमित्ताने मराठीतही स्त्रीवादी भूमिकांना वाव

Poshter girl

  एकेकाळी चित्रपट म्हटला की त्यात डॅशिंग पर्सनॅलिटी असलेला हिरो ठरलेला…त्याच्या सोबत गरज नसतानाही फक्त एक शोभेची वस्तू म्हणून स्त्री भूमिकांचा विचार केला जायचा…शत्रूंशी दोन हात करून आपल्या सुंदर, नाजूक हिरोइनला शत्रूच्या तावडीतून सोडवून सुखरूप घरी घेऊन येणारा हिरो, प्रेक्षकांच्या मनात आपली एक उत्तम प्रतिमा तयार करायचा आणि त्यांच्या प्रशंसेचा …

Read More »

मकरसंक्रात सणाला एक विज्ञान आहे 

Marathi star wishing makarsankranti

आपल्या प्रत्येक सणात आणि त्यातील परंपरेत एक विज्ञान  दडलेलं आहे, आपण त्यामागील शास्त्राला ‘प्रथा’ म्हणतो. या दिवसात वातावरण थंड असते. अशावेळी तीळ हे शरीरात उष्णता आणि उर्जा निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ करतो. त्या पदार्थाचा गोडवा आपल्या नात्यातही यावा म्हणून ही पद्धत जुन्या काळापासून चालत आली आहे. मकरसंक्राती सणाच्या माझ्याकडे अनेक आठवणी आहे. त्यातील एक विशेष म्हणजे, एकदा मकरसंक्रातीत मी …

Read More »

रमेश – सुरेशचा टेक्नो-सॅव्ही अंदाज पहा ‘पोश्टर गर्ल’मध्ये

Sandeep Pathak & Akshay Tanksale

  जाहीरातीतून आपल्या अनोख्या शैलीचे प्रदर्शन करत भारतभर नावलौकिक मिळवणारी रमेश – सुरेशची जोडी पोश्टर गर्लमधून पुन्हा एकदा आपल्या समोर येते आहे. या चित्रपटात आपण रमेश – सुरेशचा टेक्नोसॅव्ही अंदाज पाहू शकणार आहोत. रमेश च्या भूमिकेत अक्षय टंकसाळे आपल्याला दिसणार आहे, तर अनेक नाटक, सिनेमातून आपल्या चेहऱ्याची कळी खुलवणारे संदीप …

Read More »

सिध्दार्थच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा चॉकलेट बॉय

  ‘एकुलती एक’या सिनेमातून सिल्व्हर स्क्रिनवर प्रवेश करणाऱ्या सिध्दार्थ मेनन ने कमी वेळातच तरूणींना आपल्या प्रेमाची भूल घातली आहे. ‘पोपट’, हॅप्पी जर्नी, स्लॅमबुक आणि राजवाडे अँड सन्स नंतर आपण सिध्दार्थला मल्टीस्टारर पोश्टर गर्लमधून पाहू शकणार आहोत. या सिनेमात सिध्दार्थ पोश्टर गर्ल सोनालीसोबत रोमान्स करताना आपल्याला दिसणार आहे.   अर्जुन कलाल …

Read More »