Home > Marathi News (page 66)

Marathi News

माणसांमधील ‘देवा’ ना भेटला मराठीचा सुपरस्टार ‘देवा’

आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडल्या तर माणसातल्या ‘देवा’ ची अनुभूती प्रत्येकाला होईल. वंचितांसाठी धावून जाणारा, लोकांचे विघ्न हरणारा असा हा देव माणसांमध्येदेखील आपणास पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक देवमाणूस आहेत, जी ‘देवा’सारखी लोकांच्या मदतीला धावून येतात. अश्याच काही माणसांतल्या देवांची दखल महाराष्ट्रात गाजत असलेल्या …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला ‘देवा’ सिनेमाचा आनंद

Deva – Ek Atrangee

ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभवसंपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीला, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘देवा’ सिनेमाचा आस्वाद घेतला. …

Read More »

कणखर बांधा

‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व !  त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच.  त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच  ‘प्रभो …

Read More »

‘देवा’ मध्ये प्रेक्षकांना भेटणार ‘आई’

रीमा लागू यांच्या आठवणीला उजाळा मराठी रंगभूमीवरील प्रभात नायिका, आणि बॉलीवूडची ‘आई’ अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची झलक लवकरच ‘देवा’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा.. एक अतरंगी’ या सिनेमात त्यांची विशेष भूमिका असून,रीमा लागू यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या पच्छात प्रदर्शित होणारा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या …

Read More »

प्रिया आणि अभयने व्यक्त केले गाण्याद्वारे ‘गच्ची’वरील आपले प्रेम

तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गच्ची’वर आत्महत्या करायला चाललेल्या व्यक्तीला, ‘गच्ची’वरच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देणारा, हा चित्रपट आपल्या भेटीस …

Read More »

प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास प्रत्येकाचा उर दडपून टाकतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र,आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांना अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्याचा …

Read More »

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘क्षितीज’ भरारी

मराठी सिनेमा कात टाकतो आहे. नवीन आशय आणि संकल्पनेच्या जोरावर आतापर्यंत कित्येक मराठी सिनेमांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी घोडदौड केली आहे. या घोडदौडीत भारतातील सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या मराठी सिनेमांचादेखील समावेश होतो.  मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्राॅडक्शनचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित ‘क्षितिज… अ होरीझाॅन‘ …

Read More »

” ‘मन हे वेडे….’ अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर ”

मन हे वेडे

”  मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…| मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा  ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत …

Read More »

“छंद प्रितीचा” च्या बोर्डावर हाऊसफुल्ल ची पाटी

Chhand Priticha Poster

कोणताही सिनेमा एखाद्या श्रेणीसाठी बनतो… एका वयोगटासाठी बनलेला सिनेमा दुसऱ्या वयोगटातील व्यक्तींना तितकासा रूचतनाही. मात्र चांगल्या कलाकृती याला नेहमीच अपवाद ठरतात. प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा सिनेमा त्यापैकीच एक… ज्याला वयाचंबंधन नाही. उत्तम कथानक, उत्कृष्ट अभिनय, सुमधूर संगीत आणि कलात्मक नृत्याच्या जोरावर या चित्रपटाने बाजी मारली आहे.  सिनेसृष्टीतीलमान्यवर, कलाकार यांच्याबरोबरच प्रेक्षकांनी सलग तिस-या आठवड्यात चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे.                    शाहीर सत्यवानाच्या लेखणीतून अवतरलेली श्रृंगारिक लावणी, शाहीरी लावणी, सवाल – जवाब यासारख्या गीतांवर नृत्यांगना चंद्राच्यालावणीचं दिलखेचक सादरीकरण प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी झाला आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला विशेष दाद दिली आहे.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात प्रेक्षकांनी लावण्यांचा आनंद घेतला आहे. २५० हून अधिक चित्रपटागृहामध्ये हा सिनेमाप्रदर्शित झाला असून तो हाऊसफुल चालला आहे.  गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांनी याचित्रपटाच्या माध्यमातून घेतला आहे. रसिकमनांवर लावणीची जादू करणा-या चंद्रकांत जाधव निर्मित, आणि एन रेळेकर दिग्दर्शित छंद प्रितीचा हा संगीतमय प्रवास तुम्हीअजून अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

Read More »

Catch Marathi film Nude’s teaser it is all about Covering body and not soul

Since the M Town film Nude was dropped from the list of International Film Festival in 2017, we now see the teaser of the film released in the media. Ironically the film was dropped from the final list by the Information and Broadcasting ministry despite being approved by the jury, …

Read More »