Home > Marathi News (page 65)

Marathi News

‘बबन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Baban Trallier, बबन

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित ‘बबन’ या आगामी सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनी यापूर्वीच सिनेरसिकांना मोहिनी घातली असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेललादेखील सिनेरसिकांचा कमालीचा प्रतिसाद लाभत आहे. …

Read More »

नितीन देसाईंचे बॉलीवूड थीमपार्क झाले लोकांसाठी खुले 

नितीन देसाईंचे

महिला दिनानिमित्त बॉलीवूडच्या ‘चांदणी’ला एन. डी. स्टुडीयोत वाहण्यात आली अनोखी श्रद्धांजली ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडीयोत अनोख्या ढंगात महिला दिन साजरा करण्यात आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडीयोत साकार झालेल्या अखंड बॉलीवूडचा …

Read More »

‘बबन’ने साजरी केली चिखलाची अनोखी ‘धुळवड’

Baban team in mud

ग्रामस्थांसमवेत पारंपारिक पद्धतीत साजरी झाली ‘होळी’ धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच ‘बबन’ सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी ‘धुळवड’ साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या …

Read More »

रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन

shreyash jadhav

मराठी रॅपचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव, चित्रपट निर्मितीबरोबरच आता आपल्या लेखन-दिग्दर्शनाने लोकांचे मनोरंजन करणार आहे असे कळून येते. गणराज असोसिएट्सच्या बॅनरखाली सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणा-या श्रेयशला मराठी सिनेसृष्टीत तरुण निर्माता म्हणून संबोधले जाते, तसेच आता त्याने दिग्दर्शनात आपले पाऊल टाकले असून तरुण लेखक आणि दिग्दर्शक …

Read More »

स्वप्नीलच्या आयुष्यात कृष्ण बनून आला ‘राघव’

Swwapnil Joshi along with wife Leena Joshi, daughter Maayra and son Raaghav

महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार स्वप्नील जोशीला नुकताच पुत्ररत्न झाल्याचे कळले. २६ जानेवारीला लहानग्या कृष्णाचे नाव ‘राघव‘ ठेवण्यात आले. जोशींच्या नंदनवनात ‘राघव‘चे स्वागत अगदी थाटामाटात झाले. पहा सुपरस्टार बाबांच्या उबदार कुशीतला गोंडस ‘राघव‘चे फोटोज…

Read More »

कलाकारांच्या जादुई आवाजांद्वारे झाले ‘प्रभो शिवाजी राजा’तील पात्र बोलते

Umesh Kamat

एखादी नवीन कलाकृती लोकांसमोर आणायची असेल तर त्यासाठी पुष्कळ अभ्यासाची गरज असते. खास करून जर ती कलाकृती अॅनिमेशनरुपात सादर करायची असेल तर, अनेक बारकावेदेखील लक्षात घ्यावे लागतात. शिवरायांचा जीवनचरित्र मांडणारा आगामी ‘प्रभो शिवाजी राजा’ हा सचेतनपट देखील अश्या अनेक बारकाव्यांतून सादर झाला आहे. दिग्दर्शक निलेश मुळे यांच्या कौशल्यातून साकारलेल्या या …

Read More »

बाप्पांना भेटण्याची आणखी एक संधी – अभिनेता संजय खापरे

Actor Sanjay Khapre

वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्त्सवाची रंगत वेगळीच आहे. मात्र या गणेश जयंतीच्या निमित्ताने तोच उत्साह जल्लोष पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळते. यंदाच्या गणेश जयंतीची आठवण होणायामागचं विशेष कारण म्हणजे नुकताच येणारा माझा ‘मेमरी कार्ड’ हा सिनेमा. या सिनेमातीची नेमकी कथा सुरु होताना पहिलाच शॉट मी बाप्पांची आरती करताना आहे. निर्सगरम्य वातारणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार कोकणातील …

Read More »

संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर माधुरीने दिले चाहत्यांना खास तिळगूळ

आपल्या दिलखुलास हास्याने कित्येक कळ्या खुलवणारी माधुरी आता मराठी सिनेसृष्टीत झळकणार ही बातमी पसरली आणि या चित्रपटाच्या नावाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. चाहत्यांची ही उत्सुकता जास्त ताणून न धरता अखेर मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या धकधक गर्लने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचं नाव ट्विटरवर घोषित केलं आहे. ‘बकेट लिस्ट’ …

Read More »

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत !

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची

आगामी ‘असेही एकदा व्हावे’या चित्रपटातून प्रथमच एकत्र छोट्या पडद्यावरील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटश्रुष्टीतील गुणी अभिनेता उमेश कामत यांनी नुकताच मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित ‘असेही एकदा व्हावे’ या सिनेमाच्या निमित्ताने हि जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असून, दादर येथील प्लाझा सिनेमागृहात नुकतीच …

Read More »

वास्तविक स्थळांचा संदर्भ घेऊन साकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ सचेतनपट

गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हीज्युअल तसेच मीफॅक निर्मित ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट सचेतनपटाच्या रुपात शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदूदैवतावर सचेतनपट आली आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘प्रभो शिवाजी राजा’ हा पहिला सचेतनपट ठरत आहे. अॅनिमेशनच्या या युगात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सिनेमातील …

Read More »