Home > Marathi News (page 61)

Marathi News

रीना बनली टॅक्सी ड्रायव्हर

rina

आपल्या भारतीय संस्कृतीत ‘स्त्री’ या शब्दाला अनेक विरोधाभास आहे. एका ठिकाणी स्त्रीला देवीचे रूप मानले जाते तर दुसरीकडे तिलाच घरगड्यासारखे राबवले जाते. जग घडवणाऱ्या स्त्रीचे स्वतंत्र समाजाने आखून दिलेल्या कुंपणापर्यंतच मर्यादित असते. पण जेव्हा हेच कुंपण छेदून ती बाहेर येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती घडते. याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. क्रांतीचा हाच संदेश आणि हेच …

Read More »

अंकुशचा अतरंगी लूक व्हायरल

DEVA Marathi Movie Look

प्रत्येक सिनेमातून आपले वेगळेपण जपणारा मराठीचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या सिनेमातील विविध व्यक्तिरेखांमध्ये फिट आणि फाईन बसलेला अंकुश त्याच्या आगामी ‘देवा’ या सिनेमातून झळकत असून, यात तो एका अतरंगी लूकमध्ये दिसेल.   या चित्रपटातील अंकुशची एक हलकी झलक नुकतीच सोशल मीडियावर वायरल झाली आहे. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या अंकुशच्या या न्यू …

Read More »

बावन्न भूमिकांचा अवलिया

hrishikesh

२२ सप्टेंबर २०१६: रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपटांत आपली वेगळी ओळख निर्माण केलेला हृषिकेश जोशी हा अवलिया अभिनेता प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी सज्ज आहे. स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या विकता का उत्तर या नव्या कोऱ्या गेम शोमध्ये थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल  ५२ भूमिकांमध्ये दिसणार आहे. स्टार अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेला …

Read More »

पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘ग… सहाजणी’

Ga Sahajani Marathi Serial

२२ सप्टेंबर २०१६: गेली चार दशकं मराठी सिनेनाट्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘ग … सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती  पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत …

Read More »

अमेरिकेत चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा -अ डॉट कॉम मॉम प्रदर्शित होणार 30 सप्टेंबरला

जगात देवानंतर आईचं स्थान मानलं जातं. मुलांसाठी निस्वार्थ मनाने झटणाऱ्या आईचे मन निर्मळ आणि प्रेमळ असते. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी तडजोडी करत असते. अशाच एका साध्या भोळ्या आईची कथा आपल्याला ‘अ डॉट कॉम मॉम’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नाट्यसृष्टीत आपले नाते खणखणीत वाजवणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर ‘अ डॉट कॉम …

Read More »

रितेश विकणार उत्तर स्टार प्रवाहच्या ‘विकता का उत्तर’ रिअॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण ७ ऑक्टोबर पासून प्रसारण

riteish-deshmukh-1

बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेला स्टार अभिनेता रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर दिमाखातपदार्पण करतो आहे. रितेशच्या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीची टीव्ही इंडस्ट्रीत बरीच चर्चा आहे. स्टार प्रवाहच्या विकता का उत्तर या नव्याकोऱ्यारिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन रितेश करत असून, ७ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७.३० वाजता हा रिअॅलिटी शो दाखल होत आहे. ‘स्टार प्रवाह’नं …

Read More »

कॉर्पोरेट विश्वाचे प्रतिरूप… मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड

Reflection of the corporate world Mr. & Mrs. Unwanted

पैसा आणि प्रसिध्दी यांचं मिश्रण म्हणजे कॉर्पोरेट विश्व… या विश्वात दाखवली जाणारी मोठमोठी स्वप्नं आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून त्यामागे धावणारी तरूणाई… हे चित्र आज आपल्या समाजापुढे उभे राहिले आहे. ही एक मोठी समस्या आज तरूणांना सतावत आहे. अशाच काही समस्यांवर मराठी सिनेसृष्टी नेहमीच प्रकाश टाकत असते. आजच्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अ डॉट कॉम मॉमचे साँग लाँच अ डॉट कॉम मॉम 30 सप्टेंबरला होणार प्रदर्शित

Dot Com Mom

जगात सगळ्यात महत्त्वाचं नातं मानलं जात ते आई – मुलाचं…या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो… असतो तो फक्त भावनिक बंध. मुलाची प्रत्येक चूक पोटात घालून मायेनं जवळ करणारी ती आईच असते. आई मुलाच्या या भावनिक बंधाची गोष्ट सांगणारा “अ डॉट कॉम मॉम”… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या गाण्यांचा ऑडियो …

Read More »

इम्तियाझ अली आणि फोटोकॉपी …. 

सध्या  सर्वत्र  धूम आहे ती फोटोकॉपी या चित्रपटाची. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांना भरघोस प्रतिसाद मिळत असून, या सिनेमाला सोशल साईटवर कमालीचे लाईक्स मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत असलेल्या या सिनेमाला खुद्द इम्तियाज अली यांनी पसंतीची पावती दिली आहे. सोचा  ना था , लव्ह आज कल , रॉकस्टार , …

Read More »

साई गुंडेवार ची “अ डॉट कॉम मॉम” – 30 सप्टेंबर ला होणार भेट

A DOT COM MOM

पीके, डेव्हिड, आय मी और मै आणि युवराज या हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेला मराठमोळा चेहरा म्हणजे साई गुंडेवार…हा मराठमोळा सर्व्हायव्हर आता मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अ डॉट कॉम मॉम हा त्याच्या पदार्पणातला पहिलाच चित्रपट… आपल्या मराठी पदार्पणासाठी एक युनिव्हर्सल सब्जेक्ट मिळाल्यामुळे साई भलताच आनंदात आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना, “आई …

Read More »