Home > Marathi News (page 50)

Marathi News

दिमाखात पार पडला ‘बॉईज २’ चा ट्रेलर

boyz 2 trailer launch

तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट ‘बॉईज’ चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही.  येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला ‘बॉईज २’ हा सिक्वेल’बॉईज’गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या …

Read More »

श्रध्दा कपूर बनली इन्स्टाग्रामवर लोकप्रिय ‘स्त्री’ !

  बॉलीवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणा-या ह्या सिनेमामूळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग एक्टरेस बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनूसार, ‘स्त्री’ श्रध्दा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच …

Read More »

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे झाले लाँच !

  प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे. सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन गाण्याविषयी सांगतात, “सागर खेडेकर ह्यांनी लिहीलेल्या गीताला सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतके …

Read More »

अभिनेत्री स्पृहा जोशीचे पती वरद लघाटेचा सिनेसृष्टीत डेब्यू

  अभिनेत्री स्पृहा जोशीचा लवकरचा ‘होम स्वीट होम’ हा सिनेमा रिलीज होत आहे. ह्या सिनेमात तिचे पती वरद लघाटे ह्यांनी ‘इकडून तिकडे’ ह्या गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच हे गाणे युट्यूबवर रिलीज झाले आहे. ह्या गाण्याविषयी स्पृहा सांगते, “माझ्यावर चित्रीत झालेले हे गाणे, अजय गोगवले ह्यांनी गायले आहे.  अजय-अतुल …

Read More »

‘लव सोनिया’तल्या लक्षवेधक परफॉर्मन्समूळे सईची होतेय बॉलीवूडमध्ये प्रशंसा!

love sonia

  ‘लव सोनिया’ सिनेमा रिलीज झाल्यावर सध्या सर्वत्र अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रशंसा होत आहे. सिनेमात सई ताम्हणकर ‘अंजली’ ह्या लक्षवेधक भूमिकेत दिसली आहे. लव सोनिया पाहिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सध्या सईची प्रशंसा ऐकायला मिळत आहे. बॉलीवूडमधल्या कॅटरीना कैफ, अनिल कपूर, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी लव सोनिया सिनेमा पाहिल्यावर सईचे भरभरून कौतूक केली. एवढेच …

Read More »

तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आला ‘फिल्ममेकर बालगणेशा

  अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेले एक दशक आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ह्या गुलाबाच्या कळीचे टॅलेंट फक्त अभिनयापूरतेच मर्यादित नाही. ती चांगली डिझाइनरही आहे. आणि एक सुंदर चित्रकारही आहे. तेजस्विनी पंडितच्या कुंचल्यातून आकाराला आलेले एक बालगणेशाचे चित्र सध्या गणेशोत्सवामध्ये सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. ह्या बालगणेशाच्या …

Read More »

जोडी जुळवून देणाऱ्या ‘गॅटमॅट’चा टीझर पोस्टर लाँच

  असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात. परंतु या बनलेल्या जोड्यांचा ‘गॅटमॅट’ हा खालीच होत असतो. त्यामुळे, जोडी कितीही ‘मेड फॉर इच अदर’ असली तरी, त्यांचे पहिले एकत्र येणे अधिक महत्वाचे असते. अश्याच काहीश्या विषयावर आधारित  ‘गॅटमॅट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यशराज इंडस्ट्रीजच्या सहयोगाने अवधूत गुप्ते यांची …

Read More »

अगडबम नाजुकाचे ‘अटकमटक’ गाणे प्रदर्शित

अटकमटक’ चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल ! धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. ‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ या चित्रपटातील ‘अटकमटक’ हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग …

Read More »

शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन

SHUBH LAGN SAVDHAAN NAWROJI

लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले …

Read More »

अक्षय कुमारला मिळाले ‘बर्थ डे गिफ्ट’ झाला पून्हा एकदा नंबर वन सुपरस्टार !

Akshay kumar

  बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमारचा नुकताच वाढदिवस होता. वाढदिवशी आपल्या कुटूबियांकडून आणि चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंशिवाय अक्षय कुमारला अजून एक बर्थ-डे गिप्ट मिळाले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टच्या अनुसार, न्यूज़प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि लोकप्रिय असलेला सेलिब्रिटी खिलाडी कुमार ठरला आहे. आपल्या गोल्ड सिनेमाच्या रिलीजच्यावेळी अक्षय कुमार 14 भारतीय भाषामधल्या मुख्य 125 वर्तमानपत्रांमध्ये सर्वाधिक चर्चेत …

Read More »