Marathi News

  • सुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’

      चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे.…

    Read More »
  • कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीजर लाँच

    तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणा- अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’ या आगामी मराठी चित्रपटाचाटीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘लव्ह यु जिंदगी’ च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटके विषयावर  भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीजोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारचवेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतोअसे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथाअसलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की. दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठीगरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस. एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिलीआहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

    Read More »
  • Ranveer And Tejaswini Pandit

    रणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट

    रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना होत असेल. पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट…

    Read More »
  • फुगडी

    दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘फुगडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    झी मराठी वरील “लगीर झालं जी “या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, “ये रे ये रे पावसा” चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे…

    Read More »
  • Bappi Lahiri Singing for Lucky

    लकीसाठी बप्पीदांचा golden voice.. बप्पी लाहिरी पहिल्यांदाच मराठी पार्श्वगायनात

    आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी 45…

    Read More »
  • कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीजर लाँच

      तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणा-या अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या ‘लव्ह यु जिंदगी’ या आगामी मराठी चित्रपटाचाटीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘लव्ह यु जिंदगी’ च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटकेविषयावर       भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे.         प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.        तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारचवेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगूशकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारीकथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की.       दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठीगरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस.     एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिलीआहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

    Read More »
  • Urmila Matondkar & Sonali Kulkarni Unite for the M Town film called ‘Madhuri’

    निर्माते मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकरने लॉंच केला ‘माधुरी’चा ट्रेलर!

    उर्मिला मातोंडकर प्रस्तुत, मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर पोस्टरमधून ‘माधुरी’ चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती आणि हीच उत्सुकता लक्षात घेता आता सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माधुरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस हजर आहे.           ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की सोनाली कुलकर्णी एका  तरुणीची भूमिका साकारत असून सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करू शकतो ह्याचे प्रदर्शन ट्रेलर मध्ये होत आहे. सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो. या चित्रपटाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या संदेशाविषयी बोलताना मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “आयुष्यात परिस्थिती वाईट असली की आपण दुःखी होतो पण याचा अर्थ असा नाही की आपण हसणं विसरतो.  आयुष्यात असे काही phasases येतात पण आपण आयुष्य मात्र जगत राहतो. यावरच आधारीत एक संदेश आम्ही तरुणांना आणि पालकांना देऊ इच्छितो.”            सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर यांच्या कामाविषयी मोहसिन यांना नेहमीच विश्वास होता. तसेच नवोदित अभिनेत्री संहिता जोशीची निवड करून तिच्या अभिनयावर विश्वास दाखवून या चित्रपटात संधी दिली. अक्षय केळकर, विराजस, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, गायक गायिका या सर्वांनी ‘माधुरी’ साठी मेहनत घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पेलल्या, असेही निर्माते मोहसिन यांनी सांगितले.            मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’ चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

    Read More »
  • Siddharth Jadhav Shopping 1

    दिवाळी शॉपिंगसाठी सिध्दार्थला केली स्कार्फने मदत

      दिवाळीच्यावेळी बाजारपेठांमध्ये सामान्यांना चालणं अशक्य होऊन जातं. त्यात सेलिब्रिटींची काय गत होत असेल. सेलिब्रिटींना तर एरवीसुध्दा रस्त्यावर चालणं मुश्कील…

    Read More »
  • Sumedh Sanskruti

    Sumedh Sanskruti : सुमेध-संस्कृती M-Townची नवी फ्रेश जोडी

    अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांउंटवर खूप एक्टिव असते. आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज ह्या अभिनेता सुमेध…

    Read More »
  • ‘लव्ह यु जिंदगी’: सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

    तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या चित्रपटातसचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आलाआहे. प्रार्थनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून  वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘लव्ह यु जिंदगी’मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल. पुन्हाएकदा प्रेक्षकांची चित्रपटाविषयी असलेलीकुतुहलता लक्षात घेता या चित्रपटाचा टीझर लकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नवीन आशय आणि नवीनविषय असलेल्या ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि सचिन पिळगांवकर पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी नवीन,रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणाआहे. या चित्रपटातून सचिन पिळगांवकर कारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायला मिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा पुन्हा एकदा नटखट स्वभावदेखील पाहायला मिळणार आहे. सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावरनव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    Read More »
Back to top button