Home > Marathi News (page 42)

Marathi News

येत्या ११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’

लग्न मुबारक

‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न …

Read More »

आपल्या वाढदिवशी करण देणार मराठी प्रेक्षकांना भेट – धर्मा प्रोडक्शन्सची बकेट लिस्टसोबत मराठीत धमाकेदार एंट्री

BUCKET LIST Marathi Movie Poster

हिंदी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दमदार, दर्जेदार चित्रपट निर्मित करणारे धर्मा प्रॉडक्शन्स आता मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहे.  हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल माधुरी दिक्षित यांच्यासोबत ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीला धर्मा प्रॉडक्शन्स व ए.ए.फिल्म्स प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत सादर …

Read More »

अण्णाने लावला चुन्ना : साऊथचा तडका असलेल्या मराठी गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Anna Ne Lavla Chuna Song

‘पप्पी दे पारूला’च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना’या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत ‘अन्नाने लावला चुन्ना’ या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या …

Read More »

राहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा ‘इबलिस’

IBLIS Marathi POSTER

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात  ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या ‘बंदूक्या’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित ‘इबलिस’ सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन देखील राहुल चौधरी यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून इबलिस सिनेमाचा लोगो अनावरण करण्यात आला. सिनेमाचा …

Read More »

उमेश-तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप

उमेश कामत आणि तेजश्री प्रधान

सिनेमातील कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची किंवा आपल्या गुणात आणखीन भर करण्यासाठी इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी काही अभिनेते वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सुध्दा अलीकडेच काही खास वर्कशॉप जॉइंट केले होते. झेलू इंटरटेंटमेंटस …

Read More »

Baban Marathi Movie Review : Performance is decent in a usual drama and love story

Baban Marathi Movie

  Baban Marathi Movie Review : Film – Baban Director – Bhaurao Nanasaheb Karhade Genre – Drama Star cast –  Bhausaheb Shinde, Gayatri Jadhav, Shital Chavan, Devendra Gaikwad Music – Harsshit Abhiraj Cinematography – Ranjeet Mane Rating – 3.0 Plot It is a story of a young man who aspires …

Read More »

Catch teaser for the film Bucket List a film with with a Twist

Bucket List Marathi Movie Teaser

  The B Town popular actress Madhuri Dixit seems to have represented the Marathi culture in a number of Bollywood films since years although she has never worked with any M Town film. However, at this stage when she has won hearts of millions in the B Town, she thought …

Read More »

संगीता सचिन अहिर वरळी कोळीवाड्याचं रूप बदलण्यासाठी प्रयत्नशील

संगीता सचिन

वरळी कोळीवाड्यातील अस्वच्छतेचं प्रमाण लक्षात घेता मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संगीता अहिर आणि सचिन अहिर यांनी या कोळीवाड्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखाद्या विभागाची बिकट अवस्था लक्षात घेऊन त्याठिकाणी बदल घडवून आणण्यासाठी केवळ भाषणं करण्यापलिकडे जाऊन आपण स्वत: या बदलाचा भाग व्हावं, असा विचार खूप कमी जण करताना दिसतात. याच …

Read More »

बकेट लिस्ट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित – गृहिणींचं महत्त्व पटवून देण्यास माधुरी सज्ज

Madhuri Dixit

बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा पहिला – वहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ ची झलक पाहण्यासाठी सगळेच आसुसले होते. माधुरीच्या चाहत्यांच्या मनातली ही इच्छा नुकताच लाँच झालेल्या टीझरने पूर्ण झाली आहे. ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाच्या टीझरमधून माधुरीच्या रूपातील मधुरा साने आपल्यासमोर आली आहे. मिसेस साने, राधिका-नीलची …

Read More »

पहिल्यांदाच समोर येणार स्वप्नीलमधील खल-नायक

RANANGAN SHLOK

रणांगणातून समोर येणार खल-नायक स्वप्नील गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. रणांगण चित्रपटाच्यानिमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या …

Read More »