Marathi News

अवधूत, श्रेयस ने दुबईत रोवला मराठीचा झेंडा…!

  अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा ‘जल्लोष 2018’ हा कॉन्सर्ट नुकताच दुबई मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मराठी चित्रपटांमधील जुन्या, नवीन गाण्यांनी सजलेल्या या कॉन्सर्ट ला दुबई मधील मराठी नागरिकांनी अगदी तूफान प्रतिसाद दिला. किंबहुना हा कॉन्सर्ट म्हणजे दुबईकरांसाठी एक पर्वणीच ठरली. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा गायक, संगीतकार, दिग्दर्शक …

Read More »

Mumbai Aapli Aahe – राकेश बापट म्हणतो ‘मुंबई आपली आहे

Mumbai Apli Ahe Poster

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड माणूस करत असतो. या सगळ्यामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग ते निवडतात. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना. आणि यातूनच तो चुकीच्या मार्गावर जातो. याच संकल्पनेवर आधारित वंश एंटरप्राइजेस …

Read More »

महाराष्ट्राची हास्य जत्रा’ जाहिर करणार ‘कॉमेडीचा जहागिरदार’

thakre movie

  महाराष्ट्राला पोटधरुन हसवणा-या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद अतिशय चलाखीने सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. सगळा काही स्ट्रेस विसरुन भन्नाट मनोरंजन करवून घेण्यासाठी प्रेक्षक आठवड्यातील दोन दिवस हक्काने या कार्यक्रमाला देतो. बुधवार आणि गुरुवार म्हंटलं की एक तास हा …

Read More »

ढोल ताशे आणि टाळ्यांच्या कडकडाटात गरजला ‘ठाकरे’चा ट्रेलर लाँच!

  २६ डिसेंबर २०१८, मुंबई येथील कार्निवल आयमॅक्स वडाळा थेटरने उत्सवी रंग रूप धारण केले होते. तुतारी आणि नाशिक ढोलचा गजर भगव्या रंगात विलीन झाला होता. उत्सवी भगवे झेंडे सुवर्ण संगीतावर झळकत असून हळुवार वाहणारी वाऱ्याची झुळूक त्याला समर्थन देत होती. एका भव्य अशा स्तंभावर विराजमान झालेलाव२० फूट उंचीच्या उत्साहवर्धक …

Read More »

‘सलीमसरांनी माझ्या गीतांना स्वरसाज चढवणे माझ्यासाठी अभिमानाचे’ – आदिती द्रविड

Aditi-Salim

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला. ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट ह्यांनी गायले आहे. आदिती द्रविड ह्याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला …

Read More »

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला

  कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर …

Read More »

Amruta Khanvilkar’s Christmas Party with Special Children

Christmas is here and the celebration are all over the place. Actress Amruta Khanvilkar decided to share the Christmas cheer with special childerns of Jagruti Palak Sanstha, Thane. Amruta Khanvilkar has been seen enjoying with kids of the dance reality show that she is judging! Amruta has become everyone’s favourite …

Read More »

डीजेवाला दादा गाण्याची तरुणाईत क्रेझ !

DJ Wala Dada Marathi Song

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात  एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. ‘डीजे वाला दादा’ असे नव्या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याला भरघोस …

Read More »

ह्या दशकातली सर्वाधिक मराठी कलाकार असलेली सिंबा

Simmba Marathi Stars

धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिंबा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, …

Read More »

प्रियांका चोप्राचे लग्न ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह

nickyanka

  गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि प्रियांकाचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले. प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर …

Read More »