Home > Marathi News (page 4)

Marathi News

‘आटपाडी नाईट्स’चे नवीन पोस्टर प्रदर्शित

Atpadi Nights

  बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या धम्माल टीजर नंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत, नितिन सिंधुविजय सुपेकर लिखित – दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या या नविन पोस्टर मध्ये बंद दाराआडच्या काही गोष्टी उघड झाल्या असून त्यात प्रणव रावराणे आणि सायली संजीव ही जोडी वर – वधुच्या रुपात प्रेक्षकांसमोर …

Read More »

जीव धोक्यात घालून किंग जे. डी. चा नवा स्टंट

SHREYASH JADHAV

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने थिरकवणारा श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. पुन्हा एकदा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी किंग जे.डी. आपल्या फॅन्ससाठी घेऊन येत आहे एक नवीन ‘रॅप सॉन्ग’. या गाण्याचे बोल अद्याप पडद्याआड असले, तरी या गाण्यातील एक गुपित समोर आले आहे. या …

Read More »

Vicky Velingkar Movie Review

Vicky Velingkar

Vicky Velingkar Movie Review : Director – Saurabh Varma Star Cast – Sonalee Kulkarni, Sangram Sameel and Spruha Joshi Writer: Swapnil Warke Producer – Ritesh Kudecha, Sachin Lokhande, Kartik and Atul Tarkar Ratings – 2.5/5 Plot The film is all about a struggling comic book artist called Vicky Velingkar played …

Read More »

‘सिनियर सिटीझन’मधला हळवा तितकाच कणखर पी.आय कोल्हे

‘खाकी’ चित्रपटातल्या ‘कॉन्स्टेबल सावंत’ पासून ते ‘दगडी चाळ’ चित्रपटामधल्या ‘इन्स्पेक्टर काळे’ पर्यंत अनेक हिंदी, मराठी सिनेमात कमलेश सावंत यांनी ‘पोलिसांची’ व्यक्तिरेखा साकारली. त्यातही ‘दृश्यम’ मधला ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ जास्त भाव खाऊन गेला. आता ‘सिनियर सिटीझन’ या नवीन चित्रपटात कमलेश सावंत पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका साकारत आहे. ‘सिनियर सिटीझन’ हा सिनेमा निवृत्ती …

Read More »

मराठी चित्रपट निर्मितीमध्ये सातत्य राखणारे अनिश जोग आणि रणजीत गुगळे – आगामी ‘धुरळा’ हा सहावा चित्रपट

अनिश जोग आणि रणजीत गुगळे

चित्रपट मग ते हिंदी असो कि मराठी, यशाचे प्रमाण किंवा यशस्वी चित्रपटांची संख्या नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्या पैकी एक म्हणजे निर्माते एका चित्रपटानंतर पुन्हा निर्मितीकडे फिरकत नाहीत, याला अपवाद फार कमी निर्माते आहेत; त्यापैकी एक जोडी म्हणजे अनिश जोग आणि रणजीत गुगळे. …

Read More »

’मेकअप’मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी गणेश पंडित यांचे दिग्दर्शनात पाऊल

Rinku Rajguru & Chinmay Udgirkar

  आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या …

Read More »

मोहन जोशींचा ‘रफ अँड टफ’ लू

MOHAN JOSHI

आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून यात त्यांचे काही ॲक्शन सीन्सही आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात बुलेटही चालवली आहे. मुळात त्यांच्या भारदस्त आणि करारी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासाठी ही भूमिका …

Read More »

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमातून एकत्र झळकणार…

sonali and spruha joshi

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमातून एकत्र झळकणार… सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांच्याबरोबर संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्यादेखील मुख्य भूमिका, अर्जुन सिंग बरान आणि …

Read More »

‘जवानी झिंदाबाद’चा युथफुल ट्रेलर प्रदर्शित

JAWANI ZINDABAD Marathi Trailer

सळसळता उत्साह म्हणजे तरुणाई. ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा युथफुल ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. या …

Read More »

आनंदी हे जग सारे – सोनी मराठीवर २ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता

नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या सोनी मराठीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या प्रत्येक विषयाचे स्वत:चे असे आकर्षण असते. अशाच एका वेगळ्या विषयाची नवी गोष्ट सोनी मराठी घेऊन येत आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम या विषयावर फारसे बोलले जात नाही, पण एका मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीवर अशीच एक …

Read More »