Home > Marathi News (page 38)

Marathi News

Year Down Marathi Serial – एका अस्सल प्रेम कथेतली ‘अटी आणि शर्तींची’ मनोज्ञ गुंतागुंत सोनी मराठी “इयर डाउन”

Year Down Marathi Serial

जाहिरातींमधील ‘अटी आणि शर्ती लागू’ हे छोट्या आकारातले शब्द आपल्याला विचार करायला लावतात आणि एखादी शंकाही येते. हेच वाक्य जर एखाद्याच्या आयुष्याचाच भाग होत असेल तर… जनमेजय हा संपन्न कुटुंबातला. पण वडिलांच्या मनाविरुद्ध म्हणजेच  अटी आणि शर्तीविरुद्ध त्याने वायनरी टाकलीय…त्यामुळे तेढ आहे…आईनं त्याला सगळ्या बाबतीत पंखाखाली घेतलाय…आज उद्योजक असला तरीही… …

Read More »

Veteran actor Vijay Chavan is no more, he was 63

Vijay Chavan death

It is a sad day for the M Town as its veteran actor called Vijay Chavan has passed away. The actor was 63 year old and was seen combating a prolonged lung disease. While suffering from the lung fever, he was admitted at the known hospital Fortis at Mulund in …

Read More »

आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेत मराठी चित्रपटांचा वाजणार डंका!

  ‘बोगदा’,’सविता दामोदर परांजपे’ आणि ‘टेक केअर गूडनाईट’ हे चित्रपट फिल्मीदेशमुळे जाणार सातासमुद्रापार..!   मराठी चित्रपटांना सातासमुद्रापार नेऊ पाहणाऱ्या ‘फिल्मीदेश’ या उपक्रमामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता जगभर वाजणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते नतीन केणी आणि मनीष वशिष्ट यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या ‘फिल्मीदेश’ उपक्रमान्वये, भारताबाहेरील रसिकांपर्यंत बहुसंख्य प्रमाणात मराठी सिनेमे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार …

Read More »

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा दोस्तीगिरी

dostigiri दोस्तीगिरी

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या 24 ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे. ह्या चित्रपटाची नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दोस्तीगिरी सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे, ह्यांच्यासह संकेत …

Read More »

इच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’

bogda

  ‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या  चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मात्र, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लाभला आहे. नितीन केणी प्रस्तुत ‘बोगदा’ या सिनेमाचा ट्रेलर ‘इच्छा मरण’ या विषयावर भाष्य करतो. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम …

Read More »

‘शुभ लग्न सावधान’ मधला सुबोध घाबरतो बायकोला !

  लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण  मंगलाष्टकामधील ‘सावधान’ या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या …

Read More »

‘मन हे वेडे’ अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

Man he vede

मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना… मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले …

Read More »

काळजात घंटी वाजवणारे ‘पार्टी’ सिनेमातील गाणे सादर

Party Marathi Movie Song

सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ‘बकेट लिस्ट’ चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत ‘पार्टी’ या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. ‘काळजात घंटी वाजते’ असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली …

Read More »

इंस्टाग्राम वर श्रध्दा कपूर बनली नंबर वन

गेले काही दिवस आपली फिल्म ‘स्त्री’च्यामूळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इंस्टाग्राम वर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धा ने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या मात्तब्बर अभिनेत्रींना पाठी टाकतं  इंस्टाग्रामवर नंबर वन स्थान पाटकावण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या …

Read More »

‘बोगदा’ मधील मंत्रमुग्ध करणारे ‘झुंबड’ गाणे प्रदर्शित

Zumbad Song

  नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित ‘बोगदा’ या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर ‘झुंबड’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित ‘झुंबड’ या गाण्याचे संगीतदिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील …

Read More »