Marathi News

  • तेजस्विनी पंडित

    तेजस्विनी पंडित-अभिज्ञा भावेची ‘वुमन्स डे’ला आगळी मानवंदना

    चार वर्षांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे ह्यांनी सुरू केलेल्या तेजाज्ञा ह्या डिझाइनर ब्रॅंडला आता चार वर्ष पूर्ण होतायत.…

    Read More »
  • Top Actress in Web Series

    Fwd: ‘मिर्जापुर’ आणि ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्यामूळे अली फजल-कीर्ति कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स !!

      टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामूळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप…

    Read More »
  • राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील 'ती' राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते - कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. 21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य

    सोनी मराठीवर 11 मार्चपासून सुरू होणार बाबांच्या राजकन्येचा प्रवास

      राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ‘ती‘ राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते – कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. 21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य

    Read More »
  • Shreyash Jadhav Wedding 1

    Shreyash Jadhav Wedding: ‘किंग जे. डी’ झाला आता ‘श्रेयाश्री’

    मराठी मधील पहिला रॅपर असे बिरुद मिळवलेला ‘किंग जे. डी’ उर्फ श्रेयश जाधव ह्याने नुकतीच भाग्यश्री सोमवंशी सोबत लग्नगाठ बांधली…

    Read More »
  • Man he vede Song

    सोशल मिडीयावर लोकप्रिय होत आहे अन्वेषाचे ‘मन हे वेडे….’

    ” मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…| मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त…

    Read More »
  • ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने सोनूने पहिल्यांदा गायली एकाच सिनेमातील सर्व गाणी

      गोड गळ्याचा गायक सोनू निगमने आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात हक्काचं घर केलं आहे. गेली कित्येक वर्ष सोनू निगमची गाणी…

    Read More »
  • Prajakta Mali

    ‘डोक्याला शॉट’ मध्ये सुव्रत, प्राजक्ताचे तामिळ गाणं

    नुकताच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमाचा ट्रेलर आणि टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून मराठी आणि तामिळ अशा दोन भिन्न संस्कृतीचे मिश्रण…

    Read More »
  • Saavat Smita Tambe

    अभिनेत्री ‘स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

      गेलं जवळ जवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका…

    Read More »
  • राजेश,भूषण यांचा आक्रमक ‘शिमगा’

    कोकणातील ‘शिमगा’ हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. कोकणातील याच ‘शिमगा’ सणाशी संबंधित ‘शिमगा’ हा…

    Read More »
  • MIRANDA HOUSE

    रहस्यमयी ‘मिरांडा हाऊस

    सध्या मराठीमध्ये  वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. सोबतच मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोगही होत आहेत. अशाच एका वेगळ्या…

    Read More »
Back to top button