Marathi News
-
स्वतःच्याच कोशात राहिले – प्रिया बापट
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी…
Read More » -
‘दादा एक गुड न्यूज आहे’ चा सुवर्णमहोत्सव
बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार,…
Read More » -
स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये एकत्र
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका चतुरस्र अभिनेता…
Read More » -
‘मनाचे श्लोक’ टीमने बजावला मतदानाचा हक्क
नुकतेच चित्रीकरण सुरु झालेल्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील सुजाण नागरिकांनी आज व्यस्त वेळापत्रकातून वेळातवेळ काढून आपला मतदानाचा हक्क…
Read More » -
नागराज मंजुळेंचे सहपरिवार ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ मतदान
नागराज मंजुळेंचा ‘कोण होणार करोडपती’ हा शो लवकरच सोनी मराठीवर येत आहे. ह्या गाजलेल्या गेम शोच्या नव्या पर्वाची सर्वजण आतुरतेने वात पाहत आहेत. शोचा सूत्रसंचालक नागराजहीशोच्या मूड मध्ये अगदी झिंगाट झाला आहे. आजच्या मतदानाच्या दिवसाचे औचित्य साधून तो त्याच्या शोचे प्रमोशन आणि मतदानाबद्दल जनजागृती एकत्रच करत आहे. त्याने नुकतेच मतदानकरून झाल्यावर सर्व कुटुंब आणि मित्रपरिवारासोबतच्या फोटोसह ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ खेळल्याचे ट्वीट केले आहे. आपल्या जवळील मतदान केंद्रावर ‘फास्ट’ पोहोचून आपल्या आवडीच्यामतदारासाठीचे बटन दाबा आणि आपल्या बोटावर अभिमानाची शाई उमटवा, असेच तो आपल्याला सुचवतोय. असं म्हणतात की “उत्तर शोधलं की जगणं बदलतं”. जसं की ‘कोण होणार करोडपती’ मध्ये प्रत्यक्ष जाऊन जेव्हा तुम्ही ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ खेळाल तेव्हा त्या एका प्रश्नाचे उत्तर तुमचं जगणं बदलून टाकेल, त्याचप्रमाणे आजचे तुमचे मत म्हणजे तुमच्या नागरी समस्यांवर तुमचंजगणं बदलणारं उत्तर ठरू शकतं. तेव्हा नागराजप्रमाणे तुम्हीही तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट‘ खेळून सेलिब्रेट करू शकता! कारण उत्तर शोधलं की जगणं बदलतं.
Read More » -
‘अवनी’, ‘परी’ने ऋचाला दिली नवी ओळख
ऋचा इनामदार… रुपेरी पडद्यावर नव्यानं नावारूपास आलेलं नाव. अनेक जाहिरातींतून झळकलेल्या या गोड चेहऱ्यानं ‘वेडिंग चा शिनेमा’ या चित्रपटातून…
Read More » -
जागतिक वसुंधरा दिनी अभिनेत्री सई ताम्हणकरने चाहत्यांना श्रमदान करण्याचे केले आवाहन
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ में रोजी सई…
Read More » -
‘ह.म.बने तु.म.बने’ एक दुजे के लिये: मकरंदला कुटुंबाची साथ
आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातात. त्यातच पेशंट…
Read More » -
गायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत
गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी…
Read More » -
सध्या झांसीमध्ये आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली स्पृहा जोशी लवकरच परतणार श्रमदानासाठी !!
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार…
Read More »