भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित ‘पांडू’ आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ या दोन मराठी ओरिजनल्स वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तत्पूर्वी या दोन्ही वेबसिरीजचा स्पेशल स्क्रीनिंग सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. यावेळी ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ …
Read More »‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.
Read More »सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर झाले प्रदर्शित अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, …
Read More »MX Player brings viewers two slice of life Marathi Originals – Pandu and Once A Year with #WeekendBingeOnMX
Pandal visits, yummy modaksand blessings that last a lifetime – after all the fun of the 10 days of Ganesh Utsav, it is time to unwind at home with a show that we can relate to, binge on and laugh along with – all at the very same time. With …
Read More »एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ #WeekendBingeOnMX
बाप्पाचा आशीर्वाद, चविष्ट मोदकांचा आस्वाद घेऊन आपण सगळ्यांनीच उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. इतक्या दिवसांच्या या जल्लोषमय वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आता भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेयर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, दोन नवीन भन्नाट मराठी ओरिजनल्स वेबसिरीज. ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या दोन्ही वेबसिरीजचा ट्रेलर …
Read More »अखेर ‘सातारचा सलमान’च्या 2 नायिका आल्या समोर
‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तरुणींनाभुरळ घालणाऱ्या सुयोग गोऱ्हेची झलक यात आपल्याला पाहायला मिळाली. या टिझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच उत्सुकता होती, ती ‘सातारचा सलमान’ची हिरोईन कोण? याची. मात्र हे गुपित अखेर उलगडले असून यात सायली संजीव आणि …
Read More »‘हिरकणी’ मध्ये ९ कलाकार आणि ६ कलाकारांच्या मदतीने सादर करण्यात आले अनोखे ‘शिवराज्याभिषेक गीत’
‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण… ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात. ते ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग, सुहास जोशी आणि संगीतकार राहुल रानडे. कविभूषण, संदीप …
Read More »सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय, डिजीटल जगतात सर्वाधिक पसंती
सॅक्रेड गेम्सचा दूसरा सिझन चांगलाच लोकप्रिय झाला. ह्या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. काही संवाद तर प्रेक्षकांना मुखोद्गतच झाले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली. अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या …
Read More »स्मिता तांबेच्या गौराईच्या साडीसाठी आणलं कोल्हापूरवरून खणाचे कापड
अभिनेत्री स्मिता तांबेचे यंदा 18 जानेवारीला लग्न झाले. स्मिताच्या माहेरी दरवर्षी गौराईचे आगमन होते. यंदा तिच्या सासरी मुंबईमध्ये पहिल्यांदाच गौराई बसल्यात. स्मिताने सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. भक्तिभावाने गौराईची पूजाअर्चा, पाहुणचार केला. स्मिता तांबेच्या घरी सात दिवसांचे गौरी-गणपती येतात. गणपती बाप्पाची मुर्ती तिचे यजमान धिरेंद्र व्दिवेदी …
Read More »‘सातारच्या सलमान’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय,उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असतांनाच, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे घेऊन येत आहेत ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचा टिझर. दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माते प्रकाश सिंघी आणि सुयोग गोऱ्हे यांनी गणेशगल्लीच्या राजाचे दर्शन आणि आशीर्वाद घेत चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सातारचा सलमान’ …
Read More »