justmarathi

विशालच केलेंडर हाऊसफुल्ल

Vishal Devrukhkar

बालनाट्य, एकांकिका, सहदिग्दर्शक ते मराठीतील एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवलेला विशाल देवरुखकर. हा सिनेदिग्दर्शक फार मेहनत आणि कठोर अश्या परिश्रमामुळे आज मराठी चित्रपट सृष्टीत तरुणाईला भावेल अशा चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. धारावीत वाढलेला विशाल देवरुखकर याने तब्ब्ल २० चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे.सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची असताना चित्रपट क्षेत्राशी जुळवत …

Read More »

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला अनुसरून एक थरारक कथा एम एक्स प्लेअरने समांतर या वेबसिरीज च्या रूपात प्रकाशित केली आहे. मराठी साहित्य हे किती समृद्ध आणि प्रयोगशील आहे, किती महत्वपूर्ण आहे तसेच ते महाराष्ट्र किंवा एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहू …

Read More »

“झोलझाल” चे जय वीरू

Zoljhal

शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती इंटरनॅशनलची निर्मिती असलेल्या झोलझालच्या निमित्ताने जय वीरूच्या भूमिकेतून आपल्याला भेटणार आहेत. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले …

Read More »

महिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर !

Hirkani

  ८ मार्च, जागतिक महिला दिन! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी करणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची ही गाथा. आपल्या बाळासाठी रायगडाचा अतिकठीण कडा उतरणारी हिरकणी ध्येयाने झपाटलेल्या स्त्रीशक्तीचं नेतृत्व करते. आज घर आणि करिअर सांभाळणारी प्रत्येक स्त्री या हिरकणीइतकीच सामर्थ्यवान आहे. आई, मुलगी, बहीण, पत्नी अशा कैक भूमिका साकारणारी  स्त्री ही स्वयंसिद्धा आहे, ‘ती’च्या असण्याने जग समृद्ध आहे. स्त्री ही आदिमाता आहे, जननी आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि सर्व क्षेत्रात नाव कमवतायत. चूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्त्री ही आजच्या काळातील खरी हिरकणी आहे. घरी भुकेलेल्या आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी आपल्या जिवाची पर्वा न करता रायगडाचा रौद्र कडा उतरली होती. आपल्या बाळासाठी हिरकणीने दाखवलेल्या या सामर्थ्याची दखल खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली आणि तिच्या शौर्याला सलाम म्हणून त्या कड्याच्या जागी बांधलेल्या बुरुजाला ‘हिरकणी बुरूज’ हे नाव दिले. इतिहासातल्या या घटनेवर आधारित चित्रपट हिरकणी. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका साकारली आहे, तर प्रसाद ओक आणि अमित खेडेकर हेही मुख्य भूमिकेत आहेत. प्रसाद ओक यांनी अभिनयाबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील ही कणखर आई प्रेक्षकांसमोर आली. सोनी मराठी वाहिनीने देखील आपल्या मालिकांमधून स्त्रीची कणखर बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिकांमधून स्त्रियांना मानवंदना देत असते. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिजामाता असु दे किंवा स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई सोनी मराठी वाहिनीच्या मालिकांनी सतत स्त्री शक्तीला महत्व दिलं आहे. अशा स्त्रीशक्तीचा जागर आपणही करू या सोनी मराठीच्या साथीने. तेव्हा या स्त्रीसामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या ‘हिरकणी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर नक्की पाहा ‘महिला दिन विशेष’  ८ मार्च रोजी दु. १ वाजता आणि संध्या. ७ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More »

MX Player drops the teaser of its next Marathi web series starring Swwapnil Joshi

Samantar

Directed by Satish Rajwade, this thriller web series marks Swwapnil’s digital debut and also features Tejaswini Pandit Mumbai: 5th March 2020 – Troubled and frantic in the teaser of the new Marathi MX Original Series – Samantar, Swapnil Joshi is seen in an intense role while on the quest to …

Read More »

कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार

Bollywood director Kunal Kohli , Rajeev Khandelwal , Arjun Singhh Baran and Kartik Nishandar from GSEAMS

  अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या ‘जीसिम्स’ स्टुडीओने हिंदी निर्मितीमध्ये पाऊल टाकले असून प्रख्यात बॉलीवूड दिग्दर्शक कुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ या नवीन शोची निर्मिती ते करत आहेत. ही वेब मालिका ‘झी5’वर दाखल होत असून राजीव खंडेलवाल त्यात प्रमुख भूमिकेत आहे.    भारतातील एक आघाडीचा स्टुडीओ म्हणून ख्याती असलेल्या ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड …

Read More »

प्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित

ab and CD

“अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे यांची दाट मैत्री आहे म्हणे”, या वाक्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार आणि ही केवळ वरवरची चर्चा नसून यातला एक अन् एक शब्द खरा आहे, तसा ठोस पुरावा प्रेक्षकांकडे आहे. आता हा पुरावा म्हणजे नेमकं काय तर… मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा ट्रेलर. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि …

Read More »

मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा?

mangesh desai

मंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्रेम दिक्षित’ या बिल्डरची भूमिका मंगेश या सिनेमात साकारत आहेत. हा बिल्डर त्याला जे पाहिजे ते …

Read More »

Snehlata Vasaikar

Snehlata Vasaikar

Snehlata Vasaikar Bio: Born : 25th April 1987 Age : 33 Years Birthplace : Mumbai Height : 5.2 Occupation : Actress Snehlata Vasaikar is an actress mostly active in Marathi Shows and films. She hails from Mumbai and was born on 25th April 1987 in the said city and was brought up …

Read More »

Doctor Don TV Show

Doctor Don

Doctor Don TV Show : Star Cast – Devdatta Nage, and Shweta Shinde TV Channel – Zee Yuva Digital Platform – ZEE5 Genre – Comedy Drama Time -Monday to Saturday at 9:30 p.m Release Date – Coming Soon Synopsis: The popular TV Channel called Zee Yuva is back in the …

Read More »