फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक

फॅशन डिजाईनर मनाली जगताप हिने आयोजित केलेल्या चॅरिटी फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉकवेळी सिनेमाचे निर्माते सुरेश पै आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, सचित पाटील.

Suresh Pai and Amruta Khanvilkar
Exit mobile version