Home > Tag Archives: shreyash jadhav

Tag Archives: shreyash jadhav

Shreyash Jadhav Wedding: ‘किंग जे. डी’ झाला आता ‘श्रेयाश्री’

Shreyash Jadhav Wedding 1

मराठी मधील पहिला रॅपर असे बिरुद मिळवलेला ‘किंग जे. डी’ उर्फ श्रेयश जाधव ह्याने नुकतीच भाग्यश्री सोमवंशी सोबत लग्नगाठ बांधली आहे. खुद्द श्रेयशने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून ही माहिती दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नामचीन मंडळींनी हजेरी लावून …

Read More »

मी पण सचिन: किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग 

Me Pan Sachin - Shreyash Jadhav

‘मी पण सचिन‘ या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत.  किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद मिळवलेल्या श्रेयश जाधव यांनी त्यांच्या शैलीत ‘मी पण सचिन’ चित्रपटाचे रॅप सॉंग बनवले आहे. हे …

Read More »

रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन

shreyash jadhav

मराठी रॅपचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव, चित्रपट निर्मितीबरोबरच आता आपल्या लेखन-दिग्दर्शनाने लोकांचे मनोरंजन करणार आहे असे कळून येते. गणराज असोसिएट्सच्या बॅनरखाली सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणा-या श्रेयशला मराठी सिनेसृष्टीत तरुण निर्माता म्हणून संबोधले जाते, तसेच आता त्याने दिग्दर्शनात आपले पाऊल टाकले असून तरुण लेखक आणि दिग्दर्शक …

Read More »