Sai Tamankar

  • Movie ReviewsDhurala Movie Review

    Dhurala Movie Review : A promising M Town film to start 2020 on a Good Note

    Dhurala Movie Review : Director – Sameer Vidwans Star cast – Ankush Chudhary, Sai Tamankar, Siddharth Jadhav, Sonali kulkarni, Prasad…

    Read More »
  • Marathi NewsKulkarni Chowkatala Deshpande

    सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या चित्रपटाची गोष्ट आहे एका तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची. स्त्रीच्या आयुष्यात या चारही भूमिका साकारताना तिला…

    Read More »
  • Marathi NewsHappy Birthday Sai Tamankar

    सई ताम्हणकरच्या वाढदिवशी फुलले 100 गरजू मुलांच्या चेह-यावर हास्य

      अभिनेत्री सई ताम्हणकर जेवढे रूपेरी पडद्यावर सुंदर, सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री आहे. तेवढीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. हे…

    Read More »
  • Marathi Newsसई ताम्हणकर

    सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स

    मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की…

    Read More »
  • Marathi NewsSai Tamhankar & Sanjay Jadhav at maharashtra kushti dnagal 7

    सई ताम्हणकरच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रु

    अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. फिल्ममेकर-हिरोईनची…

    Read More »
  • Marathi NewsSai Tamankar

    हास्यजत्रेच्या मंचावर सईचं आईला सप्राईज

    मुंबई म्हणजे कामात व्यस्त असणारं शहर… या कामाच्या व्याप्यात आपली माणसं बऱ्याचदा दुरावतात. आपल्या सेलिब्रिटीज् च्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच घडते. राहत्या ठिकाणाहून या मायानगरीतयेऊन, आपलं स्थान निर्माण करायचं आणि त्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी धडपड करायची. या सगळ्यात आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती. म्हणजे आपले ‘आई-बाबा’ यांच्यासाठी वेळ काढणं हीकठीण होऊन बसतं. मात्र आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या आई-बाबांचं आपल्या आयुष्यातलं स्थान साजरं करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी ही पुरेशा असतात, हे सोनी मराठीवर सुरूअसलेल्या हास्यजत्रेची जज् आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पटवून दिलं आहे. हास्य जत्रेच्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकर ने वेळात वेळ काढून आपल्या आईच्या वाढदिवशी तिला बोलावून या मंचावर केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी त्या माऊलीच्याचेहऱ्यावर दिसणारा आनंद वेगळाच होता. सई बरोबरच हास्यजत्रेचे दुसरे जज् प्रसाद ओक, एंकर प्राजक्ता माळी तर समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे – संभेराव, प्रसाद खांडेकर तसेच या शोची संपूर्ण टीम उपस्थिती होती. विणूया अतूट नाती म्हणणाऱ्या सोनी मराठी या नव्या वाहिनीच्या या हास्यजत्रेत नव्याने नाती विणताना जुनी नाती सांभाळणं किती महत्त्वाचं असतं, याचे धडे नकळत मिळत आहेत. या एकंदरवातावरणामुळे संपूर्ण हास्य जत्रा खुलत चालली आहे.

    Read More »
  • Marathi NewsSavvy Awards Vidya and Sai

    विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले – सई ताम्हणकर

    रविवारी झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि…

    Read More »
Back to top button