Friday , December 14 2018
Home > Tag Archives: ritesh deshmukh

Tag Archives: ritesh deshmukh

‘माऊली’ सिनेमामूळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ

Ritesh Deshmukh Mauli score trends

सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमूळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश देशमुख दहा स्थाने पूढे गेलेला आहे.   माऊलीच्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश 19व्या स्थानावरून 9 स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेतील मीडिया टेक …

Read More »

इन्सपेक्टर ‘माऊली’ सर्जेराव देशमुखच्या येण्याने सुपर मंचावर होणार धमाल आणि मस्ती

  सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्सच्या परफॉर्मन्सला चारचाँद लागले. आता पुन्हा प्रेक्षकांचे लाडके कलाकार या मंचावर धमाकेदार एण्ट्री करणार असून त्यापैकी एका कलाकाराच्या येण्याने ‘आपल्या सारखा Terror नाय’ असं नक्कीच सर्वांना वाटणार आहे. या एका डायलॉगमुळे प्रेक्षकांनी त्या पाहुणे कलाकाराचे अचूक नाव …

Read More »

महाराष्ट्राला हवहवसं सरप्राईज!येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं

तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘माऊली’ या आगामी चित्रपटाचे नवं गाणं लवकरच येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याला ‘माझी पंढरीची माय’ ला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमारच्या हस्ते कार्तिकी एकादशीला लॉन्च झालेल्या या गाण्याने आजवर तब्बल आठ ते दहा मिलीयन व्ह्यूज मिळवले. भक्तिरसात नाहिल्यानंतर आता महाराष्ट्र रंगणार आहे तो …

Read More »

विकता का उत्तर ची उत्सुकता शिगेला स्टार प्रवाहवर ७ ऑक्टोबरपासून सुरुवात

Ritesh Deshmukh

स्टारअभिनेता रितेश देशमुख प्रथमच छोट्या पडद्यावर, भाव करण्याची अनोखी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रेटी बनवणारा गेमशो म्हणून’विकता का उत्तर’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा गेम शो ७ऑक्टोबर पासून शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडे सात वाजता स्टारप्रवाहवर सुरू  होत आहे. मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेमशो  आले. मात्र, ‘विकता का उत्तर’ हा त्या सर्वां …

Read More »

Happy Birthday Ritesh Deshmukh He Turns 35 Today

Rithiesh Deshmukh bday

Ritesh Deshmukh celebrates his Birthday today on 17 December. The actor who began his career on a modest note , has made a mark not only in Bollywood but also in Marathi films. Belonging to a family of politicians, Ritesh was written off as a flop star for many years, …

Read More »

Shahrukh Khan To Do His Cameo In Marathi Movie ‘Dhanak’

Shahrukh Khan in Marathi Cinema

Have you ever you seen the race of tow mouse? Noooo! So, it’s time for countdown to begin, a race between the legendary actors of Bollywood, Yes! you guessed it right, It’s the Dabangg ‘Salman Khan’ one on one with the King ‘Shah Rukh Khan’ either or overtaking themselves in …

Read More »