Riteish Deshmukh
-
Movie Reviews
Mauli Move Review : Decent watch for people who are the fans of Riteish Deshmukh
Mauli Movie Review : Director – Aditya Sarpotdar Star cast – Riteish Deshmukh, Saiyami Kher, Jitendra Joshi, Girija Oak, and…
Read More » -
Marathi Trends
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Serial : Genre – Reality Show Channel – Star Pravah Language: Marathi Release Date – Coming Soon…
Read More » -
News
Ajay Devgn’s debut Marathi movie ‘Aapla Manus’ to hit in February!
The M Town have several Bollywood actors involved in it. We have seen a number of Bollywood actors who have…
Read More » -
News
रितेश देखमुखने शेअर केले स्वतःचे नवीन वर्षाचे प्लॅन्स
नाविन्य, उत्साह आणि अनेक नव्या संकल्पांचे २०१७ हे आगामी वर्ष लवकरच आपल्या जीवनात चैतन्य आणणार आहे, शिवाय सरत्या वर्षातील आठवणी…
Read More » -
News
‘विकता का उत्तर’च्या सेटवर साजरी झाली दिवाळी
मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेम शो आले. मात्र, विकता का उत्तर’ हा त्या सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. जिंकण्यासाठी भाव करावा लागणं या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या याकार्यक्रमाची दिवाळी देखील अशीच अनोख्या पद्धतीने साजरी झाली. दिवाळीच्या विशेष भागात स्टार प्रवाहाच्या कुटुंबासोबत मोठ्या दिमाखात दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलसर्वसामान्यांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो असल्यामुळे यंदाची दिवाळी ‘विकता का उत्तर’ च्या सेटवर चांगलीच गाजली. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असलेल्या या सणाच्या मुहूर्तावर रितेश देशमुखनेआपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या आधारे स्पर्धकांना दिवाळीची विशेष भेट देखील दिली. दर शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत असलेल्या या शोचा हा आठवडा दिवाळी विशेषअसणार आहे. शुक्रवारच्या या दिवाळी विशेष भागात ”विकता का उत्तर’ च्या सेटवर स्टार प्रवाहांच्या ताऱ्यांची झगमगाट पाहायला मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी रितेश स्पर्धकांसोबत आणि ट्रेडर्ससोबतदिवाळी साजरी करणार आहे. स्टार प्रवाहाच्या या नव्या प्रवाहात ‘आता थांबायचं नाय’ हे ब्रीद अंगी बांधून उतरलेल्या कलाकारांनी देखील या गेम शोमध्ये भाग घेतला होता. सध्या गाजत असलेल्या ‘नकुशी’ आणि ‘गोठ’ मालिकेतील मुख्यकलाकारांनी या गेममध्ये भाग घेत कार्यक्रम रंगात आणला. नव्या दमाच्या आणि अभिनयसंपन्न अशा या नवोदित कलाकारांसोबत रितेशने देखील या दिवाळी भागात चारचाँद लावले. दिवाळीच्या या विशेष भागात’विकता का उत्तर’ च्या सेटवर प्रसिद्ध मराठी अभिनेता उपेंद्र लिमये याचे आगमन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबात उपेंद्र लिमये नेमके काय करत आहेत, हे सध्या गुपित असून, तेनेमके गुपित काय आहे… हे लवकरच कळेल. पण तूर्तास ‘विकता का उत्तर’ च्या सेटवरील दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद लुटुयात.
Read More » -
Lai Bhaari Star Riteish Deshmukh Ready for Chhatrapati Shivaji
We are quite aware of the devotion of whole n sole of Maharashtra i.e. Shri Chhatrapati Shivaji don’t you? And…
Read More » -
Chhatrapati Shivaji- The upcoming Marathi movie venture of Riteish Deshmukh
These days, the Marathi Cinema is filled with loads of exciting news. The audience are getting smarter movies from the…
Read More » -
Upcoming Movies 2024
Mauli Movie 2016
Mauli Movie 2016 Produced By : Genelia Deshmukh Directed By : Nishikant Kamat Studio : Mumbai Film Company Star Cast…
Read More » -
Actor
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh Bio Born: December 17, 1978 Age : 36 Birthplace : Latur Height: 1.77 m Belonging to a politically…
Read More » -
News
Celebs wish Riteish and Genelia on twitter on becoming parents
Bollywood’s cute couple, Riteish Deshmukh and Genelia D’Souza, was blessed with a baby boy on Tuesday. The couple who tied…
Read More »